पनवेल ः वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल एलिटने पनवेल महानगरपालिकेला फेस मास्क प्रदान केले. मनोज मुनोत आणि मनीष मुनोत यांनी फेस मास्क प्रायोजित केले होते. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आयुक्तांनी याबद्दल पॅरंट क्लबचे अध्यक्ष रितेश मुनोत …
Read More »उरणमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
उरण ः प्रतिनिधी उरण बाजारपेठ सोमवारपासून (दि. 4) सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यात आली. त्यात दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या वेळी अत्यावशक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. यातील बहुसंख नागरिक दुचाकी घेऊन आल्याचे दिसून आले. परिणामी येथील काही बेशिस्त नागरिकांमुळे सोशल …
Read More »मिठागर व्यवसायाला उतरती कळा
पेण ः प्रतिनिधी राज्यातील प्रमुख मीठ उत्पादक जिल्हा म्हणून रायगडची ओळख होती. त्यामध्ये पेणचे नाव आवर्जून घेतले जात असे, आज मात्र ही ओळख नामशेष होत चालली आहे. शासनाचे उदासीन धोरण आणि मीठ व्यावसायिकांसमोरील अडचणींमुळे मिठागर व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. काही तालुक्यांत मिठागर व्यवसायाला पोषक धोरणाची स्थिती निर्माण करण्याची मागणी …
Read More »बँक ऑफ इंडियाकडून सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम नियोजन
कडाव ः वार्ताहर कर्जत तालुक्यामधील कडाव येथे असणार्या बँक ऑफ इंडियात खातेदारांची नेहमीच प्रचंड गर्दी असते, पण सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे बँक ऑफ इंडिया कडाव शाखेच्या वतीने कोरोनाला रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून बँक व्यवस्थापक तुकाराम रुपनुर व बँक कर्मचार्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कडावमधील बँक ऑफ …
Read More »मद्याची दुकाने सुरू होण्याआधीच पेणमध्ये मद्यपींच्या रांगा
पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात वाइन आणि बीअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पेणमध्ये वाइन, बीअर शॉप दुकानांसमोर आधीच रांगा लागल्या होत्या. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली, तसेच अनेक जण आजूबाजूला उभे होते. जिल्ह्यात दारूची …
Read More »नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये!
सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे आवाहन मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. 5) काही दुकाने उघडण्यात आली होती, परंतु आदेशात नमूद नसतानासुद्धा काही कपड्यांची दुकानेही उघडण्यात आली. त्यामुळे मुख्य बाजारात गर्दी झाली होती. ही …
Read More »खोपोलीत रांगांचा दिवस
नगरपालिका रुग्णालय, वाइन शॉप व बँकांबाहेर मोठ्या रांगा खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर मंगळवारी (दि. 5) खोपोली शहरात अनोखे व तेवढेच विचित्र आणि भयावह दृश्य सर्वत्र दिसले. परप्रांतीयांची आरोग्य दाखला मिळविण्यासाठी नगरपालिका रुग्णालय आवारात मोठी रांग, तळीरामांच्या शहरातील सर्व वाइन शॉप परिसरात …
Read More »संक्रमण काळात दिलासा
देशात महाराष्ट्र राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून, मुंबईतील हा धोका तेथे अत्यावश्यक सेवांसाठी दररोज कामाला जाणार्यांद्वारे मुंबईजवळच्या जिल्ह्यांत पसरत आहे. याकडे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीला यश आले आहे. संसर्गजन्य कोरोनाचा एव्हाना आपल्या देशात गुणाकार …
Read More »कर्जत येथे रक्तदान शिबिर
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डिकसळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 144 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 6 एप्रिलला नेरळ येथे रक्तदान शिबिर …
Read More »तळोजा, कानपोली, वलपमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटात देशसह राज्यात लॉकडाऊन केल्याने आदिवासी, झोपडपट्टावासी, निराधार महिला व गोरगरीबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा पाटील सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून भाजपचे नेते कूष्णा पाटील यांनी 150 गरजू कुटुंबाना महिनाभराचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणा-याना आदिवासी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper