लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांसाठी वेळेची नियमावली कर्जत ः बातमीदार एमएमआरडीए रिजनमधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे, मात्र त्यात सरसकट व्यवहार सुरू ठेवणे कर्जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.त्यामुळे कर्जत नगर परिषदेने पुढाकार घेऊन सर्वांना वेळ ठरवून देण्यात आली असून त्या-त्या दिवशी ती ती दुकाने …
Read More »संगणकीय नेत्रविकार
आरोग्य प्रहर माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील …
Read More »होम क्वारंटाइन नागरिक रस्त्यावर
ग्रामस्थ भयभीत; प्रशासनाकडून कारवाईची मागणी श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणत शासनाने मुंबई येथे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपल्या गावी कोकणात जाण्याची मुभा दिली खरी, पण ती आता गावातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण मुंबईहून श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या चाकरमान्यांना होम क्वारंटाइन करून त्यांच्या घरी …
Read More »तिसरं महायुद्ध!
सिंदबादच्या सुरस आणि चमत्कारिक कथा किंवा हातिमताईचे चक्रावून टाकणारे प्रश्न किंवा कापूसकोंड्याची कधीही न संपणारी गोष्ट आजपर्यंत आपण ऐकली आहे, पण आता या सगळ्या पलीकडची मती कुंठीत करणारी मानवी प्रचलित विचारप्रणालीच्या पलिकडची कथा आज नव्याने घडते आहे. त्याचे नाव कोरोना… डोळ्यालाही न दिसणार्या जिवाणूमध्ये विध्वंसक परमाणूची शक्ती पेरून सर्व जगाला …
Read More »परिस्थिती आटोक्यात पण…
लॉकडाऊनमुळेच एव्हाना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे उत्तम व्यवस्थापन सरकारी यंत्रणांना शक्य झाले आहे. लॉकडाऊनआधी कोरोनाच्या केसेस साडेतीन दिवसांत दुप्पट होत होत्या तर आता हे प्रमाण 12 दिवसांवर आले आहे. हा निश्चितच दिलासादायक बदल आहे. परंतु केसेस मात्र अजूनही वाढत आहेतच. भारतातील लॉकडाऊनचा मंगळवारी 42वा दिवस होता. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या …
Read More »रोटरॅक्टतर्फे पनवेल महापालिकेला फेस मास्क
पनवेल ः वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल एलिटने पनवेल महानगरपालिकेला फेस मास्क प्रदान केले. मनोज मुनोत आणि मनीष मुनोत यांनी फेस मास्क प्रायोजित केले होते. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आयुक्तांनी याबद्दल पॅरंट क्लबचे अध्यक्ष रितेश मुनोत …
Read More »उरणमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
उरण ः प्रतिनिधी उरण बाजारपेठ सोमवारपासून (दि. 4) सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यात आली. त्यात दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या वेळी अत्यावशक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. यातील बहुसंख नागरिक दुचाकी घेऊन आल्याचे दिसून आले. परिणामी येथील काही बेशिस्त नागरिकांमुळे सोशल …
Read More »मिठागर व्यवसायाला उतरती कळा
पेण ः प्रतिनिधी राज्यातील प्रमुख मीठ उत्पादक जिल्हा म्हणून रायगडची ओळख होती. त्यामध्ये पेणचे नाव आवर्जून घेतले जात असे, आज मात्र ही ओळख नामशेष होत चालली आहे. शासनाचे उदासीन धोरण आणि मीठ व्यावसायिकांसमोरील अडचणींमुळे मिठागर व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. काही तालुक्यांत मिठागर व्यवसायाला पोषक धोरणाची स्थिती निर्माण करण्याची मागणी …
Read More »बँक ऑफ इंडियाकडून सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम नियोजन
कडाव ः वार्ताहर कर्जत तालुक्यामधील कडाव येथे असणार्या बँक ऑफ इंडियात खातेदारांची नेहमीच प्रचंड गर्दी असते, पण सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे बँक ऑफ इंडिया कडाव शाखेच्या वतीने कोरोनाला रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून बँक व्यवस्थापक तुकाराम रुपनुर व बँक कर्मचार्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कडावमधील बँक ऑफ …
Read More »मद्याची दुकाने सुरू होण्याआधीच पेणमध्ये मद्यपींच्या रांगा
पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात वाइन आणि बीअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पेणमध्ये वाइन, बीअर शॉप दुकानांसमोर आधीच रांगा लागल्या होत्या. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली, तसेच अनेक जण आजूबाजूला उभे होते. जिल्ह्यात दारूची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper