Breaking News

Ramprahar Team

उरणमधील हार्डवेअर, विद्युत उपकरणे दुरुस्तीची दुकाने पुन्हा खुली

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी लॉकडाऊन काळात  विजेच्या वस्तू ना दुरुस्ती झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु उरणमध्ये रविवार (दि. 3) पासून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हार्डवेअर व विद्युत उपकरणे दुरुस्ती, बुक स्टेशनरी विक्रेते, प्लायवूड विक्रेते, स्पेअर पार्ट्स विक्रेते, मोबाइल रिफिलिंग, अगरबत्ती विक्रेते आदी दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. …

Read More »

स्वामीनारायण ध्यान केंद्रातर्फे फूड पॅकेट्स

पनवेल : वार्ताहर कोरोना वायरसमुळे पनवेलमध्ये आणि राज्य तसेच देशभर लॉकडाऊन आहे. त्या लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. अशा लोकांनी खावे तरी काय अशी परिस्थिती होती. त्या अनुषंगाने देवाज्ञाने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने या गरजू लोकांना जेवण मिळावे यासाठी …

Read More »

पमपा अधिकारी-कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटर मशिन

पनवेल : वार्ताहर आजच्या घडीला कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. भविष्याचा वेध घेणे कठीण बनले असून या सर्व परिस्थितीची जाण ठेवून अपंश्री ऑटोमेशन प्रा. लि. च्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटरचे पाच-पाच मशिन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आपले प्रशासन दिवसरात्र झटत आहे. …

Read More »

ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबकडून पनवेल महानगरपालिकेसाठी मदत

निवारागृहासाठी तीन टन तांदूळ, मसाल्याचे पदार्थ पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबने निवारागृहासाठी तीन टन तांदूळ व मसाल्याची मदत केली आहे. ज्यबिलिएंट फार्मा लॅबने यापूर्वी पनवेल महानगरपालिकेस एक टन सोडीयम हायपोक्लोराईड देऊन सामाजिक दायीत्व दर्शविले होते. रविवारी (दि. 3) पुन्हा या खाजगी लॅबने पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिका संचलित …

Read More »

वासुंडे ग्रामस्थांकडून गरजूंना धान्यदान

पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या वैश्विक महामारीत सुधागड तालुक्यातील वासुंडे ग्रामस्थांनी एक आदर्शवत व सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे. माणुसकी व सामाजिक बांधिलकी जपत स्वयंस्फूर्तीने गरीब व गरजवंतांना धान्य दानाची अनोखी मोहीम या गावात राबविली जात आहे. टाळेबंदीत श्रमजीवी, कष्टकरी मजूर, हातावर पोट असलेले आदिवासी बांधव यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली …

Read More »

ऑनलाइन ई-म्युझिकल किक बॉक्सिंग स्पर्धेस प्रतिसाद

पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अनेक खेळाडू घरीच सराव करीत आहेत. त्यानुसार कराटेचा सराव सक्रिय ठेवण्यासाठी वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनने राज्यस्तरीय ऑनलाइन ई- म्युझिकल किक बॉक्सिंग चषक स्पर्धा 28 व 29 एप्रिल रोजी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत अहमदनगर, बीड, मुंबई, पालघर, वसई, विरार, पनवेल, रायगड, औरंगाबाद, वर्धा, वाशिम, …

Read More »

शहर निर्जंतुकीकरणासाठी अत्याधुनिक फॉगिंग मशिन

स्वाध्यायी परिवाराचा पुढाकार रोहे ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात व राज्यात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याबरोबरीनेच सामाजिक संस्था, संघटनाही कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढे येत आहेत. गीतेचे सार जगाला सांगणारे प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्यायी परिवाराच्या वतीने रोह्यात  अत्याधुनिक फॉगिंग मशिन देण्यात आले असून रोह्यात या …

Read More »

माथेरानमधील घोड्यांसाठी खाद्यवाटप

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मुंबईपासून सर्वांत जवळ असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सेवेसाठी असलेले घोडे संकटात आहेत. त्यांना चारा आणि खुराक ही अत्यावश्यक असलेली वैरण संपली आहे. त्यामुळे घोड्यांची सुरू असलेली उपासमार लक्षात घेऊन अश्वपाल जानू ढेबे यांच्या पुढाकाराने एक एनजीओ पुढे आले आहे. दरम्यान, या एनजीओने सलग तिसर्‍या …

Read More »

व्यायाम आणि आहार

आरोग्य प्रहर फिटनेसविषयीची जागृती एका वर्गापुरती मर्यादित होती, मात्र आता शारीरिक स्वास्थ्य आणि उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी तरुण वर्गापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच व्यायामाकडे कल वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये फिट राहण्यासाठी व्यायाम जितका आवश्यक आहे, तितकेच आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. उपाशीपोटी व्यायाम केला पाहिजे, व्यायाम करताना पाणी पिऊ नये, व्यायामानंतर भरपूर खावे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यांवर कारवाई करावी

खोपोली शहर भाजपची मागणी खोपोली ः प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर सामाजिक माध्यमांमध्ये असंसदीय शब्दांत टीका केली जात आहे. घाणेरडी अश्लील व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील लोकाभिमुख, सुसंस्कृत व निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहेत, परंतु …

Read More »