Breaking News

Ramprahar Team

आमच्या संयमाचा अंत पाहू नका

गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा पुणे ः प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. 2) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सूचक इशाराच उदय …

Read More »

सीकेटी महाविद्यालय मोफत आरोग्य तपासणीला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर भारती विद्यापीठ मेडीकव्हर रूग्णालयाद्वारे सीकेटी महाविद्यालयात उलवे, पनवेल परिसरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी शिक्षक, इतर कर्मचारी तसेच वयोवृध्द मोठ्या संख्येने सहभागी होऊन हदय, रक्तदाब, सांधेधुखी, बीएमआय, नेत्र तपासणी व चष्मे वाटप करून आवश्यक रुग्णांना तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या वेळी अनेक नागरिकांमध्ये रक्तातील …

Read More »

‘रयत’चे नूतन जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख यांचे अभिनंदन

पनवेल : ‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजप ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांचे गव्हाणचे उपसरपंच विजय घरत यांनी अभिनंदन केले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, युवा नेते किशोर पाटील, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत तसेच सुहास भगत उपस्थित होते. यासोबतच वाय. टी. देशमुख यांचे ‘रयत’चे लाईफ …

Read More »

खारघरमध्ये आजारांची मालिका

स्वाईन फ्ल्यू, हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ खारघर : रामप्रहर वृत्त शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच शहरात सध्या विविध ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे नवे संकट उभे ठाकले आहे. खारघरमधील घरकुल तसेच सेक्टर 12 मधील विसावा, शिवाजी, सामुद्रिका, जागृत, …

Read More »

नवी मुंबईत शैक्षणिक साहित्याचे वाटप

आरीन फाउंडेशन व अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आरीन फाउंडेशन आणि अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था दिवा महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने  आर्थिक दृष्टया गरीब, गरजू,दीन, दुबळे,  अपंग, विधवा, निराधार यांच्या उत्कर्षा साठी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमाचा एक रविवार शिव मंदिर, कांदा …

Read More »

फुंडे हायस्कुलमध्ये नागपंचमीनिमित्त व्याख्यान

उरण : रामप्रहर वृत्त श्रावण महिना म्हणजे मराठमोळ्या सणांची रेलचेल असते. त्यातील अगदी पहिला सण म्हणजे नागपंचमी! रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 2) नागपंचमी सण आनंदाने साजरा करण्यात आला. इयत्ता नववी-ब च्या वर्गाने या कार्यक्रमाची छान तयारी केली होती. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी …

Read More »

कचरा वेळेवर उचलावा; भाजपची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोली नोड मध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर कचरा पडून आहे, तो लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी भाजप नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून घणसोली नोड मध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे  येथील रहिवासी कचरा रस्त्यावर टाकत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत …

Read More »

नवी मुंबईमध्ये असुरक्षित विद्यार्थी वाहतूक

आरटीओकडून 60 वाहनांवर कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक नवी मुंबईमध्ये सुरक्षित नसल्याचे ‘आरटीओ’ने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. 26 जुलैपासून विशेष मोहीम घेऊन 60 वाहनांवर कारवाई करून 89 हजार दंड वसूल केला आहे.  यात वेगमर्यादेच्या उल्लंघनासह क्षमतेपेक्षा अधिकची वाहतूक तसेच वाहनात अग्निशमन …

Read More »

समजुतदारपणाच महाग!

ज्या मुद्दयावर विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज दीर्घ काळ रोखून धरले होते, त्या महागाईवर अखेर लोकसभेमध्ये विना अडथळा चर्चा पार पडली. अर्थात त्यातून काही ठोस निष्पन्न होण्यासारखे नव्हतेच. सध्या देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कुठल्याही मुद्दयावर सकारात्मक भूमिका घ्यायचीच नाही असा जणु संकल्प विरोधकांनी केला आहे. अशा परिस्थितीत संसदेतील चर्चा …

Read More »

चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात संवेदीकरण कार्यशाळा

अलिबाग : जिमाका महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चेंढरे ग्रुप ग्रामपंचायत  सभागृहात नुकताच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना एचआयव्ही एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली. रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण …

Read More »