उरण : प्रतिनिधी, वार्ताहर देशभरात 25 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे जारी करण्यात आलेल्या संचारबंदीला उरण शहरासह संपूर्ण उरण तालुक्यात नागरिकांनी कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी घराबाहेर न येणे पसंद केले असल्याने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठलराव दामगुडे …
Read More »भाजप नगरसेवक महादेव मधे यांच्याकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप
पनवेल : भाजप नगरसेवक महादेव मधे यांच्याकडून टेंभोडे येथे सफाई कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
Read More »नवी मुंबईत आणखी दोन रुग्ण
पनवेल : बातमीदार नवी मुंबई शहरात मंगळवारी (दि. 31) कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 11वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाशी येथे मंगळवारी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला. हा रुग्ण वाशीतील मशिदीमध्ये फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात …
Read More »समद मुल्ला यांच्याकडून गरिबांना मदतीचा हात
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे.अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मुस्लीम मोहल्ला येथील राहणारे भाजपचे कार्यकर्ते समद मुल्ला व परिवार यांच्या …
Read More »उघड्या प्लॉटची स्वच्छता
नगरसेवक नितीन पाटील यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर वाढत्या रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील रहिवाश्यांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेवक नितीन पाटील यांनी खाजगी प्लॉटमध्ये झाडीझुडपे व साठलेल्या कचर्याची स्वच्छता करून घेतली आहे. या प्रभागातील वरद, विनायक सोसायटीच्या समोरील उघड्या जागेवर साचलेला कचरा जेसीबीच्या साहाय्याने साफ करून घेतला. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, …
Read More »कोरोना रोखण्यासाठी भाजप कार्यरत
नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रतिबंधात्मक फवारणी पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभाग क्रमांक 18 परिसरासाठी अॅण्टी कोरोना फवारणी तसेच तेथील रहिवाशांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त लांब जाण्याची आवश्यकता पडू नये, यासाठी जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू …
Read More »…तर दोष कुणाचा?
लॉकडाऊनमुळे जनतेवर येऊ घातलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन अनेक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. बँकांनी गृह तसेच अन्य कर्जांचे हप्ते किमान तीन महिने घेऊ नयेत, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने नुकतेच केले होते. या आवाहनाला अनुसरून आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आदी चार बँकांनी हे हप्ते घेणार नसल्याची घोषणा केली आहे. विजेचे दर …
Read More »उलका फिशेरीजचे गोरखशेठ रोखले यांच्याकडून शासकीय रुग्णालयास किट
पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उलका फिशेरीजचे गोरखशेठ रोखले यांच्याकडून शासकीय रुग्णालयास तीन व्हेंटिलेटर, चार फ्रिज, 15 सीरीन पंप, एक एबीजी मशीन, 175 पीपी किट देण्यात आले. याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
Read More »महाडमधील दवाखाने बंदच; रुग्णांचे प्रचंड हाल
महाड ः प्रतिनिधी ऐन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवेची शपथ घेतलेल्या डॉक्टरांनी भीतीने आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. यामुळे शासकीय आरोग्य सुविधेवर ताण निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने कडक पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत याबाबत कारवाई …
Read More »अन्नदान पुरवठा मदत केंद्राचा 2300 लोकांनी घेतला लाभ
उरण : प्रतिनिधी उरणमध्ये तहसीलदारांच्या अधिपत्याखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्रात सोमवारी मजूर, झोपडपट्टीवासीय गरीब गरजू आणि गावाकडे निघालेल्या अशा सुमारे 2300 लोकांना 2500 क्विंटल धान्य वाटप करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, उरण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper