काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘आप’च्या विजयानंतर नोंदवलेली प्रतिक्रिया तर हास्यास्पद म्हणावी लागेल. ‘खोटारडेपणा’ आणि ‘सत्या’च्या युद्धात सत्याचा विजय झाला असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला खाते देखील उघडता आलेले नाही. इतकेच नव्हे तर 70 पैकी त्यांच्या 63 उमेदवारांना डिपॉझिट देखील गमवावे लागले. स्वपक्षाच्या अशा …
Read More »ऑनलाइन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत, अवघड क्षेत्र निश्चित करावे
निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत पोर्टलवर फक्त रिक्त पदे दिसण्याबरोबरच याच पदांवर बदल्या करण्याची कार्यवाही करावी, तसेच अवघड क्षेत्र ठरविण्याचे नियम शासननिर्णयात स्पष्ट करावेत, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी केली. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने होणार्या …
Read More »रेल्वेच्या पळसदरी तलावात मगर आणि कासवाचा मृत्यू
विषबाधा झाल्याचा संशय; आणखी मगरी असल्याची माहिती कर्जत : बातमीदार तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या रेल्वेच्या तलावात मंगळवारी (दि. 11) सायंकाळी मगर आणि कासव यांचे मृतदेह आढळले. वन विभागाने मृत मगरीचे अवशेष जाळून टाकले. दरम्यान, त्या तलावात आणखी तीन मगरी असल्याचे स्थानिक आदिवासींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या मगरी शोधण्याचे काम वन …
Read More »हिंगणघाटच्या आरोपीला कठोर शिक्षा द्या
कर्जतमधील डिकसळ ग्रामस्थांची एकमुखी मागणी कर्जत : बातमीदार हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जाळणार्या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया डिकसळ येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. कर्जत तालुक्यातील डिकसळ ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून हल्ला करण्यात आला …
Read More »अतिवृष्टीचा पांढर्या कांद्याच्या उत्पादनावर परिणाम
शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडणार अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि बुरशी रोग यामुळे यंदा अलिबागच्या पांढर्या कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडणार आहे. पांढर्या कांद्याची लागवड राज्याच्या काही भागात केली जाते, परंतु अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा आणि इतर ठिकाणचा पांढरा कांदा यांच्या चवीमध्ये फरक आहे, तसेच अलिबागचा …
Read More »शिवकालीन नाणी, इतिहास प्रत्येकाने जाणून घ्यावा -प्रशांत ठोसर
कर्जत : बातमीदार आजच्या तरुण मुलामुलींना इतिहासाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, तसेच त्यांनी शिवकालीन नाणी व त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इतिहासकार प्रशांत ठोसर यांनी येथे केले. निर्माण सामाजिक संस्थेने कर्जत नगरपालिकेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशांत ठोसर शिवकालीन नाण्यांचा इतिहास व शिवाजी …
Read More »शाळेसमोरील गटारे बंदिस्त करा
खोपोलीतील शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिकेची मागणी खोपोली : प्रतिनिधी येथील जनता विद्यालय शिशु मंदिर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर असलेली गटारे उघडी असून, त्यात कचरा टाकला जात असल्यामुळे ही गटारे तुंबली आहेत. शाळा भरताना व सुटण्यादरम्यान विद्यार्थी घाईगडबड करीत असतात. या वेळी उघड्या गटरात पडल्यास गंंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उघडी गटारे …
Read More »मनोरंजनाचे एकमेवाद्वितीय साधन : रेडिओ
लहानपणी विविध भारती, बिनाका गीतमाला व आजच्या पिढीला विविध एफएम स्टेशन्सद्वारे मनोरंजन करणारा एकमेव अद्वितीय-रेडिओ. 13 फेब्रुवारी 1946मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती. यूनेस्कोच्या महासंचालकांनी तिचा प्रस्ताव मांडला होता. हा दिवस साजरा करायचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओसारख्या प्रभावी प्रसारमाध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा साठा उपलब्ध …
Read More »दिल्लीच्या कौलाचा अन्वयार्थ
काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांमध्ये तुरळक सभा घेतल्या खर्या, परंतु नेहमीप्रमाणे मतदारांवर त्याचा उलटाच परिणाम झाला असावा. परिणामी वर्षानुवर्षे दिल्लीत तळ ठोकून असलेल्या काँग्रेस हाय कमांडच्या नाकाखाली त्यांच्या पक्षाला खाते देखील उघडता आले नाही. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. अपेक्षेप्रमाणेच दिल्ली …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची बांधिलकी
पोलादपूरमधील शाळेला फर्निचर, शैक्षणिक साहित्याची भेट खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या संस्थेची विविध शाळा-महाविद्यालये यशाची नवनवी शिखरे गाठत आहेत. सोबतच ही विद्यासंकुले सामाजिक बांधिलकी जपत असून, संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिककडून रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील न्यू इंग्लिश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper