Breaking News

Ramprahar Team

पनवेल मनपा स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 50 कंटेनर टॉयलेट खरेदी करून बसवणे कामे प्राप्त झाल्याने …

Read More »

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

पनवेल : नवीन वर्षानिमित्त ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शनिवारी सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. योगिता पारधी यांना शुभेच्छा पाले खुर्द (ता. पनवेल) : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या योगिता पारधी यांना …

Read More »

आंबेनळी घाटरस्त्यातील खड्डे ठरताहेत जीवघेणे

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटापर्यंतचा पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित आहे. 2004 ते 2009 यादरम्यान पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग स्वतंत्रपणे कार्यभार पाहू लागला. त्या वेळी पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर या राज्यमार्गापैकी 22 किलोमीटर अंतराचा रस्ता या उपविभागाकडे सोपविण्यात आला. सुरवातीला राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्ते उपविभागाने करायचे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील …

Read More »

चित्ररथाची चित्तरकथा

दर तीन ते चार वर्षांतून एकदा त्या-त्या राज्याला संचलनात स्थान दिले जाते. प्रत्येक राज्याला संधी मिळावी यासाठी राज्यांची आलटून पालटून निवड केली जाते. याच अलिखित संकेतामुळे महाराष्ट्राला यंदा चित्ररथ सादर करण्याची संधी मिळू शकली नाही. परंतु विरोधकांना यात देखील राजकीय सूडनाट्य दिसले ही महाराष्ट्राची शोचनीय चित्तरकथाच मानावी लागेल. दरवर्षी प्रजासत्ताक …

Read More »

हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांना नेरळमध्ये अभिवादन

कर्जत : बातमीदार हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने गुरूवारी (दि. 2) नेरळमध्ये सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे देशासाठी हौतात्म्य प्राप्त झालेले हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष …

Read More »

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कर्जतमध्ये अभिवादन

कर्जत : प्रतिनिधी स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना 189 व्या जयंतीनिमित्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 3) अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी  नगरसेविका स्वामिनी मांजरे, मधुरा चंदन, सुवर्णा …

Read More »

प्रवीण दरेकर यांनी केली बिरवाडी पुलाची पाहणी

महाड : प्रतिनिधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 3) सकाळी महाड तालुक्यातील नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बिरवाडी-खरवली पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पाठाडे, भाजप महाड तालुका अध्यक्ष जयवंत …

Read More »

पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखावी -खंडेलवाल

खोपोली : प्रतिनिधी पोलिसांनी कायदा सुव्यवस्था चोख ठेवावी, यासंबंधीचे निवेदन भाजप खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व शहर सरचिटणीस हेमंत नांदे यांनी खोपोली पोलिसांना दिले आहे. देशभरात संविधान वाचवा या नावाने काही राजकीय पक्षांच्या वतीने रॅली काढून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात आंदोलनकर्त्यांनी हिंसाचार केला, राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या …

Read More »

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांची धडक

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; डॉ. सूर्यवंशींसोबत चर्चा अलिबाग : प्रतिनिधी नागोठणे येथील पूर्वीच्या आयपीसीएल व आताच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी (दि. 3) येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. रिलायन्सविरूद्ध घोषणा देत प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. लोकशासन आंदोलनाचे नेते माजी न्यायमुर्ती बी. जे. कोळसेपाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने …

Read More »

‘भुरी’मुळे आंबा पीक काळवंडणार

हवामानातील बदलामुळे मोहरावरील कीडरोगाची बागायतदारांना धास्ती माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून हवामानातील सततच्या बदलामुळे आंबा पिकाच्या मोहरावर कीडरोग पडून त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबापीक काळवंडणार असल्याची भीती बागायतदार शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्यात सुमारे सातशे नऊ हेक्टर क्षेत्र आंबा बागायतीचे आहे. तर …

Read More »