पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त दर्जाप्राप्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाद्वारे सात दिवसांचे निवासी शिबीर नेरे येथील कुष्ठरोग निवारण समिती येथे दि. 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत आयोजित केले होते. समाजसेवेतून व्यक्तिमत्व विकास …
Read More »पत्रकार माधव पाटील यांची वाढदिवसानिमित्त ’पुस्तकतुला’
ग्रामीण भागातील शाळांना देणार पुस्तके भेट पनवेल : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांची ’पुस्तकतुला’ कार्यक्रम रविवारी (5 जानेवारी) सकाळी 10. 30 वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित केला आला. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना पत्रकारिता, …
Read More »माथेरानची राणी पर्यटकांसाठी सज्ज
मिनीट्रेनची शटल सेवाही लवकरच होणार सुरू कर्जत : प्रतिनिधी जून महिन्यात बंद केल्यानंतर माथेरानची राणी बुधवारी (दि. 25) पहिल्यांदाच पुन्हा धावली. नेरळ-माथेरान-नेरळ नॅरोगेज मार्ग पावसाळ्यात झालेल्या भुस्खलनामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी माथेरान स्थानकात थांबवून ठेवलेली मिनीट्रेन बुधवारी नाताळच्या दिवशी नेरळ येथे लोकांमध्ये पाठवण्यात आली. दरम्यान, मिनीट्रेनचा सहा महिन्यानंतरचा प्रवास …
Read More »थंडीची चाहूल लागताच मेजवान्यांना बहर
वालाऐवजी पावट्याच्या शेंगा टाकून ‘पोपटी’चा बेत पनवेल : बातमीदार थंडीची चाहूल लागल्यानंतर सध्या खवय्यांना वालाच्या शेंगाच्या ‘पोपटी’चेही वेध लागले असतात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादनच आले नसल्याने पनवेल तालुक्यातील पोपटी पावट्याच्या शेंगावर साजरी केली जात आहे. अर्थात पोपटीत वालाच्या शेंगांची चव पावट्यांमध्ये नसल्याची बाब अनेकांनी नोंदवली. वालाच्या शेंगासह …
Read More »उद्योगधंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका
तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांचा उपक्रम पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका बनविण्याचे काम तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर पुस्तिकेचा फायदा तेथील मालक, कामगार वर्गासह सर्वसामान्य लोकांना होणार असल्याने सर्वांनी या उपक्रमाचे …
Read More »अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
उरण : वार्ताहर देशाचे थोर सुपुत्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उरण तालुका भाजपच्या वतीने उरण नगरपरिषद येथे बुधवारी (दि. 25) साजरी करण्यात आली. वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यांत आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष …
Read More »राजे प्रतिष्ठानच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक तथा साप्ताहिक कोकण संध्याचे मुख्य संपादक केवल महाडिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी येथे राजे प्रतिष्ठानच्या नूतन कार्यालयाचा उदघाटन राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई यांच्या हस्ते …
Read More »शिवाजी विद्यालयात रंगले स्नेहसंमेलन
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ जल्लोषात साजरा झाला. विद्यालयाचे आधारस्तंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात …
Read More »हे शोषण थांबायलाच हवे
समाजाच्या खालच्या स्तरातून आलेले, कुठलेही प्रशिक्षण नसलेले कामगार सफाईचे हे काम करतात. त्यांना हे काम करताना कुठल्याही स्वरुपाची सुरक्षितता पुरविली जात नाही. तसेच या कामामुळे होणार्या आरोग्य समस्यांसाठीही कुठल्याही स्वरुपाच्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. सरकारी वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांकडून या संदर्भात कठोर कारवाई झाल्याखेरीज या गैरप्रकारांना आळा बसणार नाही …
Read More »सूर्यग्रहण पाहण्याची माथेरानला पर्वणी
कर्जत : बातमीदार येत्या गुरुवारी (दि. 26) होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार आहे, तर काही ठिकाणीसुद्धा खंडग्रास स्थितीत साधारण 85% सूर्य झाकोळला गेलेला पहायला मिळेल. या ग्रहणाबद्दल लहान मुलांमध्येदेखील उत्सुकता असून, माथेरानच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेतील विध्यार्थ्यांना ही खगोलशास्त्रीय पर्वणी अनुभवता येणार आहे. एका वर्षात जगभरात साधारणपणे दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper