Breaking News

Ramprahar Team

पत्रकारांसाठी पेण येथे गुरुवारी कार्यशाळा

अलिबाग : प्रतिनिधी पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने गुरुवारी (दि. 26) पेण येथे पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पेण-खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्यवन इंटरनॅशनल येथे होणार्‍या या कार्यशाळेचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. केंद्र शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच …

Read More »

स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्याकरिता प्रयत्न करणार -सभापती बाफना

मुलांच्या शिक्षणाकरिता इंग्लिश मीडियम शाळेची निर्मिती पेण : प्रतिनिधी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना स्वच्छ व नियमितपणे मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तत्परतेने काम करणार असल्याचे शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी सांगितले. पेण नगरपालिकेचे नवनिर्वाचित शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

रायगडमध्ये आयुष्मान भारत योजनेचे काम धीम्या गतीने

म्हसळा : प्रतिनिधी केंद्र सरकारने आर्थिकदुर्बल कुटुंबांसाठी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेसाठी राज्यात काम सुरू आहे. जनगणनेतील सर्वेक्षणातील आर्थिकदुर्बल कुटुंबांना या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार आहे, मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिह्यात या योजनेतील लाभार्थींचे केवायसी नोंदणीचे व गोल्डन कार्ड वितरणाचे काम फार कमी …

Read More »

सरपंचानेच ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

ग्रामसेवक नसल्याने रजपे येथील दीपाली पिंगळे संतप्त कर्जत : बातमीदार तालुक्यातील रजपे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी  सप्टेंबर 2019मध्ये दीपाली प्रमोद पिंगळे निवडून आल्या आहेत, मात्र त्यांनी वेळोवेळी विनवण्या करूनही कर्जत पंचायत समितीने त्या ठिकाणी आजतागायत ग्रामसेवक दिला नाही. त्यामुळे जनतेची कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच पिंगळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करू नका हो!

की घेतले न हे व्रत अंधतेने। लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने। जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे। बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शक काव्यपंक्ती अंदमान येथील सेल्युलर जेलमधून तत्कालीन पेट्रोलियममंत्री मणिशंकर अय्यर यांनी निष्ठूरपणे काढून टाकल्या आणि संपूर्ण भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणार्‍या तमाम देशभक्तांचा …

Read More »

‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ म्हणजे काय रे भाऊ?

देशात सध्या दोन गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट-सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन-एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी. या दोन्हींवरून देशातील वातावरण ढवळून निघाले असून, काही ठिकाणी हिंसाचारही उफाळला आहे. वास्तविक ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ या उभय बाबी भिन्न आहेत. सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती …

Read More »

गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा शुक्रवारी (दि. 20) झाली. या ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत व सरपंच हेमलता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महिला बचत गट आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेस गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, पंकज पाटील, अरुण …

Read More »

उरणमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना शिबिर

उरण : वार्ताहर उरण भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) ते रविवारी (दि. 22) सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत भाजप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे.  भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …

Read More »

दिवंगत कर्मचार्यांच्या वारसांना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत मंजूर करण्यात आली होती. पनवेल महापालिकेचे सफाई कामगार अरुणा चंद्रकांत कदम यांचे वारसदार चंद्रकांत पाढूरंग कदम व सफाई कामगार कांतीलाल कलोते यांच्या वारसदार सविता कांतीलाल कलोते यांना प्रत्येकी रुपये दहा लाखांचा प्रतिकात्मक धनादेश महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »

एनएसएस शिबिरातून ‘सीकेटी’ने जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)विभागाच्या वतीने  विशेष निवासी शिबिराचे आयोजन नेरे शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार …

Read More »