योगदिन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात
पनवेल : वार्ताहर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच योगदिन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले व इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेद व आरोग्य सेवा केंद्राचे प्रशिक्षक सूर्यकांत फडके उपस्थित होते. या वेळी विपुल ठक्कर, संगीता देशमुख, सुप्रिया सुबवेकर, नीता मराठे यांनी योगाचे …
Read More »जवान संतोष ठाकूर यांचा आज सेवापूर्ती सत्कार
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र व वीर जवान संतोष नामदेव ठाकूर हे 20 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त ग्रामस्थांकडून त्यांची रविवारी (दि. 10) भव्य मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. देशसेवेत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 20 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर जवान संतोष ठाकूर …
Read More »पनवेलमध्ये 200 हेक्टर भातपिकाचे नुकसान
सर्वेक्षणाला सुरुवात पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध भागांत भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पनवेल कृषी अधिकार्यांनी शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात जवळपास 200 हेक्टर पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी …
Read More »सर्पमित्र
जीवे जीवश्च जीवनम् सरपटत, दगड चुकवत त्या मुक्या प्राण्यांची जीव वाचवण्यासाठी चालणारी धडपड पहिली की कंठ दाटून येतो. मुक्या प्राण्यांनाही जीव आहे. ते निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना वाचवणार्यांचा स्पर्श कळतो. वाचवणार्यांना कधी दंश केला आहे असा एखादा अनुभव नाही, एखादे उदाहरण नाही. मारणार्याला दंश केला आहे असेही नाही. …
Read More »दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सहा वर्षे विधानसभा आणि विधान परिषद संस्थगित
महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेसाठी निवडणुका होऊन त्याचे निकाल लागले, परंतु सत्तास्थापनेचा तिढा शनिवारपर्यंत कायम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल. आपण या पार्श्वभूमीवर मागील काही …
Read More »विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
साजगाव (ता. खालापूर) : विठ्ठल मंदिरात महापूजा व आरतीचा मान मिळालेले देविदास पाटील यांचे कुटुंबातील सदस्य दिसत आहेत. या वेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. (छाया : विनायक माडपे)
Read More »कुत्र्याला घराबाहेर काढल्याने मुलीची आईविरोधात तक्रार
मुंबई : प्रतिनिधी आईने भटक्या कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याची घटना घाटकोपर पंतनगरमध्ये घडली आहे. मुलगी काही महिन्यांपूर्वी या कुत्र्याला घरी घेऊन आली होती. आईविरोधात प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवण्यात आली आहे. घराबाहेर काढल्यापासून हा कुत्रा बेपत्ता आहे. आई विरोधात तक्रार नोंदवणार्या तरुणीचे …
Read More »‘पानिपत’च्या ट्रेलरमुळे अफगाणिस्तानमध्ये असंतोष
मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूडमध्ये एखादा ऐतिहासिक पट तयार होणार आणि त्यावरून वादंग उठणार नाही असे फार क्वचित प्रसंगी घडत असेल. त्या यादीत आता नंबर लागलाय तो आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि बहुचर्चित ’पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ चित्रपटाचा. या चित्रपटाभोवती वाद निर्माण होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. ’पानिपत’मध्ये अफगाणिस्तानचा शासक अहमद …
Read More »काँग्रेसची कोटीच्या कोटी उड्डाणे
लोकसभा निवडणुकीत खर्च केले 820 कोटी नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसने यंदाच्या लोकसभा आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 820 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. आंध्र प्रदेश, तेलंगण, अरुणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांची विधानसभा निवडणूक लोकसभेच्या बरोबरीने झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जितकी रक्कम खर्च केली त्यापेक्षा जास्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper