Breaking News

Ramprahar Team

1952 साली विधानसभेच्या 316 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती!

महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी अशी प्रक्रिया भारताच्या मुख्य निवडणूक आयोगामार्फत सध्या सुरू आहे. 9 नोव्हेंबर 2019पर्यंत चौदावी विधानसभा गठीत करण्यात येईल. यानिमित्ताने आपल्या वाचकांसाठी काही जुन्या आठवणी, घटना यांची माहिती करून घेतली तर याचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळू शकेल. …

Read More »

उरणला 21व्या शतकातील विकसित शहर बनविण्यासाठी आपण सज्ज होऊ -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना उरणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चार वेळा संधी दिली, तसेच 2014च्या निवडणुकीत उरणचा आमदार म्हणून मनोहर भोईर यांना उरणकरांनी संधी दिली, परंतु या आजी, माजी आमदारांनी उरणचे सोने करण्याऐवजी माती केली. म्हणून मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मैदानात उतरलो आहे, तरी 21व्या शतकातील …

Read More »

महेश बालदींच्या प्रचारासाठी महिला सरसावल्या

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील डॅशिंग अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना भरघोस मताधिक्याने विजयी करून उरणकरांचे नेतृत्व विधानसभेत करण्यासाठी आगरी, कोळी, कराडी, मुस्लिम समाजासह इतर जाती धर्माच्या महिला सज्ज झाल्याचे मत रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केले. रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांशी उरण विधानसभा …

Read More »

मॅरेथॉनमधून स्वच्छतेचा संदेश

आय रन इंडिया मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद मोहोपाडा ः वार्ताहर अ‍ॅक्सिओम स्पोर्ट्स अ‍ॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत राज्यस्तरीय आय रन फॉर इंडिया मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात रायगड व नवी मुंबईतील स्पर्धकांची संख्या लक्षणीय होती. …

Read More »

मतदार जागृतीसाठी उरणमध्ये वॉकेथॉन

उरण ः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार उरणमध्ये मतदार जागृती वॉकेथॉनचे आयोजन केले होते. या उपक्रमात फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व उरणमधील ज्ञानपीठ कला व वाणिज्य महाविद्यालय सहभागी झाले होते. उरणच्या …

Read More »

तटकरे कुटुंबीयांना घरी बसवणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना श्रीवर्धन : प्रतिनिधी सुनील तटकरे यांनी आजपर्यंत केलेल्या पापाचा घडा या विधानसभा निवडणुकीत फोडून आम्ही येथील जनतेला न्याय देणार आहोत. त्यांना त्यांच्या कुंटुंबासह घरात बसविल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी श्रीवर्धनमध्ये दिला. शिवसेना, भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार …

Read More »

निजामपूर जि.प. गट व आंबेवाडी पं.स. गण पोटनिवडणूक मतदार यादी कार्यक्रम

अलिबाग : जिमाका जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गट आणि रोहा तालुक्यातील आंबेवाडी पंचायत समिती गणामधील पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 4 ऑक्टोबर, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीकरिता तयार …

Read More »

रावे गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन

पेण : प्रतिनिधी भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी रावे (ता. पेण) गावात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, आदिनाथ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व …

Read More »

रायगडमध्ये मनाई आदेश

अलिबाग : जिमाका विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी 6 वाजल्यापासून ते मंगळवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यात कलम 144नुसार मनाई आदेश जारी केला आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात येणार असून गुरुवारी …

Read More »

माथेरानमध्ये महायुतीची प्रचार रॅली

कर्जत : प्रतिनिधी विधानसभेचे कर्जत मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ माथेरानमध्ये शनिवारी (दि. 19) पदयात्रा रॅली काढण्यात आली होती. शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख प्रसाद सावंत व शहराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पावसात काढण्यात आलेल्या या रॅलीत शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व रयत क्रांती महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी …

Read More »