खोपोली शहरप्रमुख सुनील पाटील यांचा दावा खोपोली : प्रतिनिधी केंद्र व राज्यातील भाजप, सेना महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याने विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे खोपोली शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी केला आहे. खोपोली शहरात सध्या शहरप्रमुख …
Read More »कार्यकर्त्यांनी झटून काम करावे -श्रीरंग बारणे
कर्जतमध्ये महायुतीची विराट रॅली कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केल्याने लोकसभा निवडणुकीत आपला मोठा विजय झाला, तसेच काम शिवसैनिकांनी कर्जत विधानसभा मतदारसंघात करावे, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तालुक्यातील प्रचार फेरीत बोलताना केले. कर्जत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमरोली प्रभागात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले …
Read More »वरंध घाटातून वाहनचालकांचा धोकादायक प्रवास
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनंतरही वाहतूक सुरूच महाड : प्रतिनिधी ऐन पावसाळ्यात महाड -भोर-पुणे मार्गावर जागोजागी दरडी आणि मातीचा भराव आला आहे, तसेच वरंध आणि भोर हद्दीत काही ठिकाणी मार्ग खचला आहे. यामुळे हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून या खचलेल्या भागातून धोकादायक प्रवास केला …
Read More »माथेरानकरांचा रेल रोको स्थगित
कर्जत : बातमीदार माथेरानची मिनीट्रेन बंद असून, ती सुरू करण्यासंदर्भात माथेरानकरांनी नेरळ येथे मेन लाइनवर सोमवारी (दि. 14) रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता, मात्र मध्य रेल्वेचे डीआरएम व खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची घोषणा येथील श्रीराम मंदिर येथे छोटेखानी सभा घेऊन करण्यात …
Read More »रविशेठ पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी होतील
नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा विश्वास; पेणमध्ये रॅली पेण ़: प्रतिनिधी महायुतीचे पेण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रविशेठ पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून, त्यांना मिळणारा शहरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रविशेठ पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी रविवारी (दि. 13) व्यक्त …
Read More »श्रीवर्धनच्या विकासासाठी महायुतीला निवडून द्या
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन; विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ माणगावमध्ये जाहीर सभा माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी (दि. 12) संध्याकाळी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे येथे केले. विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे …
Read More »‘बालदींवरील टीकेला जाहीर सभेत उत्तर देणार’
पनवेल : प्रतिनिधी विकासावर न बोलता जातीच्या नावाने राजकारण करणार्यांना जाहीर सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याची माहिती उरणचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी दिली. उरण विधानसभा क्षेत्रातील डॅशिंग नेते व उमेदवार महेश बालदी यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे विरोधक जातीचा प्रचार करून जनतेची दिशाभूल आणि समाजामध्ये …
Read More »महेश कृष्णा पाटील यांनी पटकावला राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक
पनवेल : केरळ येथे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा (अन इक्विप) झाली. यामध्ये महाराष्ट्र संघातून रायगडचे पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश कृष्णा पाटील (आपटी, ता. खोपोली) हे सहभागी झाले होते. 59 किलो वजनी गटामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. सुकापुरात बॅनर लावलेले होर्डिंग्ज व झाड पावसामुळे पडले पनवेल : सुकापूर …
Read More »डिजिटल दिवाळी पर्व
‘साहित्यसंपदा’ची अभिनव कल्पना अलिबाग : रामप्रहर वृत्त मराठी संस्कृतीत दिवाळी एक चैतन्याचा सण. मराठी माणसाच्या मनात दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील यासह दिवाळी अंक असे समीकरण ठाम रअसते. दिवाळी विशेषांक नेहमीच आपले वेगळे असे स्थान साहित्यक्षेत्रात राखून आहेत. खूप आवडीने आणलेला विशेषांक नंतर कुठेतरी पडून राहतो आणि वर्षाच्या शेवटाला …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेले पक्ष : उदयनराजे भोसले
पाटण ः प्रतिनिधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना, भाजप, रिपाइं व महायुतीचीच सत्ता येणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper