Breaking News

Ramprahar Team

दापोलीच्या शशिकांत जितेकर यांचा ऑस्ट्रेलियात झेंडा

पनवेल ः रामप्रहर वृत्त अडलाईड ऑस्ट्रेलिया येथे नुकत्याच झालेल्या 17व्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेममध्ये पनवेल तालुक्यातील दापोली गावामधील शशिकांत जितेकर यांनी भाला फेक या स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच थालीफेकमध्ये रजत पदक, हॅमर फेकमध्ये रजत आणि वेटफेकमध्ये रजत अशा चार  पदकावर आपले नाव कोरले आहे. सतराव्या ऑस्ट्रेलियन मास्टर गेम 2019 या झालेल्या स्पर्धेमध्ये …

Read More »

भाजप उत्तर भारतीय सेलची सभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय सेलच्या वतीने शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा खारघर येथील सेक्टर 12 केंद्रीय विहारजवळ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कल्याणपूर विधानसभा विधायक सचिंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या सभेला बिहार प्रदेश कार्यकारिणी सदस्य किसान मोर्चा …

Read More »

युनायटेड रिपब्लिक पार्टीचा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्थांचा पाठिंबा लाभत आहे. त्याअंतर्गत युनायटेड रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्रनेही आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मताधिक्य मिळविण्याकरिता आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भातील पत्र अध्यक्ष समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी माजी …

Read More »

बद्री केदार प्रकोष्ठ संघाचा मेळावा

रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात ‘बद्री केदार प्रकोष्ठ संघ’ रायगड यांच्या मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या मान्यवरांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. …

Read More »

नगरसेविका संतोषी तुपे आणि भाजप कार्यकर्ते संदीप तुपे यांचा वाढदिवस

पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे आणि भाजप कार्यकर्ते संदीप तुपे यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोषी तुपे आणि संदीप तुपे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, के. के. म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

रोहित कोळी, विशाल सावंत यांचा वाढदिवस

भाजपचे युवा नेते रोहित कोळी, तसेच पत्रकार विशाल सावंत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोहित कोळी आणि विशाल सावंत यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, वंदे मातरम जनरल …

Read More »

प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप प्रवेशाचा धडाका

नाभिक समाजातील बंधू-भगिनींचा प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे, तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर व परिसरातील नाभिक समाजाच्या असंख्य बंधू-भगिनींनी सोमवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

उरणमधील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

उरण ः प्रतिनिधी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज, रत्नागिरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात 54 हजार बाटल्या रक्त जमा करण्याचा संकल्प करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उरणमध्ये नरेंद्र …

Read More »

कळंबुसरेत शेकापला धक्का

ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील भाजपत उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील शेकापचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपक भिकाजी पाटील यांनी शनिवारी (दि. 12) भाजपत प्रवेश  केला व उरण विधानसभा उमेदवार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस …

Read More »

महायुतीचा झंझावात

Read More »