Breaking News

Ramprahar Team

भाजपकडून रस्त्यांची डागडूजी

 खांदा वसाहतीमध्ये खड्डेमुक्ती श्रमदान; माजी उपमहापौर सीताताई पाटील, एकनाथ गायकवाड, अभिषेक भोपी यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीत रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे सिडकोने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाने थैमान घातल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या कारणाने भारतीय जनता पक्षाने श्रमदान …

Read More »

‘लायन्स’च्या नवी मुंबईतील क्लबचा पदग्रहण सोहळा

उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई आगरी कोळीवाव लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी या तीनही क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य दिव्य समारंभ गोरक्षनाथ मंदिर येथे झाला. गतवर्षीचे अध्यक्ष एमजेएफ मिलिंद पाटील, श्रीकांत पाटील व संदीप म्हात्रे यांनी पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्व लायन्सच्या डिस्ट्रिक पदाधिकार्‍यांना आमंत्रित …

Read More »

उरण येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी अंत्योदय मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या मोहिमेचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींना त्यांचे प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्रे  तातडीने मिळावीत यासाठी जिल्हा रुग्णालय अलिबागमार्फत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिर मंगळवारी (दि. 12) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपेर्यंत आयोजित करण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांमध्ये ‘गुड टच अॅण्ड बॅड टच’बाबत जनजागृती

पनवेल : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय येथे नुकताच स्पर्शज्ञान (गुड टच अँड बॅड टच) या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम झाला. या वेळी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे, …

Read More »

दिघ्यात संरक्षक भिंतीमुळे फुटपाथची दुरवस्था

नवी मुंबई : बातमीदार दिघा विभागातील मुकुंद कंपनी लगत रामनगर जवळ अमीन कंपनीने भूखंड क्र. बी-01 येथे मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू आहे. अमीन कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत त्या भिंती लगतच महापालिकेने नागरिकांना ये जा करण्यासाठी फुटपाथ बांधण्यात आलेला आहे, परंतु संरक्षण भिंतीच्या कामामुळे संपूर्ण फूटपाथची …

Read More »

नवी मुंबईत बेकायदा फेरीवाल्यांची गर्दी

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे आरोग्य धोक्यात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात फक्त 7226 अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून कोरोनाकाळातील आर्थिक संकटानंतर बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. ऐन पावसाळ्यात बेकायदा मटनशॉप तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य …

Read More »

दुर्गप्रेमींनी शोधला ऐतिहासिक ’साबईगड’

टेहळणीचा किल्ला असल्याचा निष्कर्ष कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साबईगड हा डोंगरी किल्ला असल्याचे कर्जत आणि पुण्यातील दुर्गप्रेमी मित्रांच्या शोधमोहिमेतून समोर आले आहे. हा किल्ला टेहळणीसाठी असल्याचा निष्कर्ष या दुर्गप्रेमींनी काढला आहे. पुण्यातील निहार श्रोत्री, कर्जत येथील मंदार लेले, अभिजित मराठे, शर्वरीश वैद्य, कौस्तुभ परांजपे आणि भाविक आव्हाड …

Read More »

नेरूळ भाजपच्या वतीने विविध कार्यक्रम

नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ प्रभाग 34 भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी, कुकशेत गावच्या क्रिडांगणावर चार दिवसीय पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन रविवारी (दि. 17) माजी सरपंच बाळाराम पाटील, पांडुरंग कडू, अशोक मोरावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत …

Read More »

स्मार्ट प्रकल्पाला गती मिळणार गती

रिक्त पदे भरण्याचे मुख्यमंत्र्यांच्या सूचना मुंबई ः प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या कारभाराला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना टाळेबंदीत, अपुर्‍या मनुष्यबळावर सुरू झालेल्या या प्रकल्पाचा आराखडा 2100 कोटींचा होता. त्यापैकी 74.02 कोटी उपलब्ध झाले असून 34.79 कोटी रुपये खर्च झाले. जागतिक बँकेच्या …

Read More »

विकासकामांना निधी मिळण्यासाठी मुस्लिम समाजाने घेतली आमदारांची भेट

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरातील पेठ मोहल्ला मुस्लिम समाजाने विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी जमातून मुस्लमिन मोहल्ला पेठचे अध्यक्ष अल्ताफ मलिक, सचिव साबीर बुटे, माजी नगराध्यक्ष व अंजुमन हायस्कूलचे सचिव रहीम कबले, दिलावर महाडकर, उस्मान रोहेकर …

Read More »