Breaking News

Ramprahar Team

रेवस-आवरे पोर्टसाठी घेण्यात आलेल्या जमिनी परत करा

भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधी रेवस-आवरे पोर्ट प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनी पून्हा मूळ शेतकर्‍यांच्या नावे करण्याची मागणी भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून केली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी …

Read More »

पेणमध्ये 12 लाखांच्या दागिन्यांची चोरी

चार तासात आरोपी जेरबंद पेण ़: प्रतिनिधी पेण खाटीक आळी येथील सुवर्ण कारागिराच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पेण पोलिसांनी पनवेलमधून दोन जणांना अटक केली आहे. सुमन विरेंद्र बेरा (वय 26) यांचा पेण खाटीक मोहल्ल्यात सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे.  …

Read More »

धेरंड गावात घुसले उधाणाचे पाणी

अनेक घरांतील सामानाचे नुकसान अलिबाग : प्रतिनिधी दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे गुरुवारी (दि. 14) अलिबाग तालुक्यातील धेरंड गावतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले. गुरुवारी समुद्राला मोठी भरती आली. खरबंदिस्ती फुटली असल्यामुळे उधाणाचे पाणी धेरंड गावात शिरू लागले. त्यामुळे गावकर्‍यांची तारांबळ उडाली. उधाणाचे पाणी काही घरांमध्ये घुसले. या घरांमधील …

Read More »

शेलू रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू गावातील मुख्यरस्ता सध्या खड्ड्यांनी भरला आहे. या शेलू स्टेशनरोडचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन कोटींचा निधी मंजूर केला होता, मात्र रस्त्याचे काम सुरु झाले नाही, त्यामुळे तो निधी परत गेला होता. कर्जत तालुक्यातील शेलू येथे मध्य रेल्वेचे स्थानक आहे. शेलू गावातून रेल्वे …

Read More »

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा

भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांच्याकडून सरकारी निर्णयाचे स्वागत अलिबाग ः प्रतिनिधी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करीत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे पाच आणि तीन रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी स्वागत केले आहे. भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस …

Read More »

रायगड जिल्ह्यातील 17 धरणे ओव्हरफ्लो

 पाटबंधारे विभागाची तीन धरणे भरण्याच्या मार्गावर; श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात सर्वांत कमी पाणीसाठा रोहे : महादेव सरसंबे जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील निम्याहून जास्त धरणे भरली आहेत. या विभागाची रायगड जिल्ह्यात 28 धरणे आहेत, त्यापैकी 17 धरणे 100 टक्के भरली आहेत. तीन धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ …

Read More »

गढूळ पाण्यामुळे पालीकरांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबानदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा …

Read More »

पनवेल इनरव्हिल क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हिल क्लब, पनवेलचा पदग्रहण समारंभ बुधवारी (दि. 13) तथास्तु हॉल येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष अश्विनी गाडगीळ, वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पदग्रहण समारंभाची सुरुवात दिपप्रज्वलनाने व डॉ. अर्चना …

Read More »

दहा दिवसांच्या बाळाला ‘संजीवनी’ हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया यशस्वी

पनवेल : वार्ताहर दहा दिवसाच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या महेनतीमुळे व पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली आहे. तटकरे दांपत्याला मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली, मात्र त्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांना 10 …

Read More »

वायरमन व लाईनमनची रिक्त पदे तातडीने भरा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कोन, भिंगार, वारदोली या ग्रामपंचायत विभागातील वायरमन व लाईनमन यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र …

Read More »