Breaking News

Ramprahar Team

पाणीप्रश्नावरून कामोठे भाजपचा सिडकोला दणका

सिटी इंजिनियरचे 38 एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून कामोठे परिसरात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. याबाबत सिडकोला वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर कामोठेतील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 22) सिडको कार्यालयात धडक दिली. पाणीपुरवठा विभागाचे चिफ इंजिनियर मूळ यांच्याशी चर्चा करून तसेच नवी …

Read More »

लोकवृक्षाची मधुर फळे

देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणार्‍या श्रीमती द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी आणि दुसर्‍या महिला ठरल्या आहेत. हा आपल्या महान देशातील लोकशाहीचाच खराखुरा विजय आहे. प्रगल्भ लोकशाहीमध्ये तळागाळातील सर्वसामान्य नागरिक सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो याचेच हे द्योतक आहे. श्रीमती मुर्मू यांची राष्ट्रपती पदी झालेली निवड हा जसा लोकशाहीचा विजय आहे, तसेच …

Read More »

महाराष्ट्राचे लोकनेते ‘सेल्फ मेड मॅन’ देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व केवळ महाराष्ट्राला नव्हे, तर अवघ्या देशाला माहिती आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे. नेतृत्व कौशल्य आहे. राजकीय कुशाग्रता आहे तसेच हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवादाची विचारधारा आहे. लोकांचा लोकनेता होण्यास, याव्यतिरिक्त अजून काय हव असतं? त्यामुळेच ते पुन्हा यावेत, ही अवघ्या महाराष्ट्राची …

Read More »

खारेपाटातील बांधदिस्तीची कामे पूर्ण करा

गेले कित्येक वर्षे अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील खारबंदिस्तीची कामे नकेल्यामुळे समुद्राचे खारे पाणी घुसून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. समुद्राला उधान आले की खारेपाटात पाणी शेतात घूसते. उधानाचे पाणी शेतातून आता लोकवस्तीपर्यन्त  येऊ लागले आहे. हेे असेच सुरू राहीले तर  अलिबाग तालुक्यातील खारेपाट पाण्याखाली जाण्याची  भीती आहे. या भागातील …

Read More »

रायगडातील शाळांमध्ये होणार स्वच्छता माहिती केंद्रांची निर्मिती

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण तसेच पाणी व स्वच्छता विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छता माहिती केंद्रांची निर्मिती हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच शाळांमध्ये विविध सुविधा निर्माण करुन देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत …

Read More »

महाड प्रांताधिकार्यांनी दिली दरडप्रवण गावांना भेट

अलिबाग : जिमाका जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी बुधवारी (दि. 20) पोलादपूर तालुक्यातील कातळी (कामतवाडी) आणि कोंढवी या दरडप्रवण गावांना भेट दिली. प्रांताधिकारी पुदलवाड यांनी या वेळी दरडप्रवण भागाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना अतिवृष्टीच्या कालावधीत स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. तसेच दरडीची लक्षणे ओळखणे, आपत्ती …

Read More »

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात दाणादाण

127 घरांची पडझड, एकाचा मृत्यू, 597 कुटुंबे स्थलांतरित पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी 127 घरांची पडझड झाली. एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. प्रशासनाने खबरदारी घेत तब्बल 597 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली …

Read More »

माथेरानमध्ये मंगळवारी महास्वच्छता अभियान

श्री सदस्य करणार शार्लोट तलावाची स्वच्छता कर्जत : बातमीदार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून मंगळवार (दि. 26) पासून माथेरानमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात माथेरान शहर आणि कर्जत तालुक्यातील हजारो श्री सदस्य सहभागी होणार असून, ते शार्लोट तलावामधील गाळ काढणार असून परिसराची स्वच्छता करणार आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर जंगलातील गाळ …

Read More »

नागोठण्यात महिलांचे आरोग्य विषयावर चर्चासत्र

नागोठणे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महिलांचे आरोग्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांचे आरोग्य व त्यांना भेडसावत असलेल्या समस्या तसेच महिलांना …

Read More »

थकीत बिले अदा करावीत; महावितरण कॉन्ट्रॅक्टर संघटनेची मागणी

पेण : प्रतिनिधी महावितरणची अनेक कामे ठेकेदारी पद्दतीने केली जात आहेत. मात्र कित्येक महिने होऊन गेले तरी महावितरण कंपनीने संबंधित ठेकेदारांची बिले अदा केलेली नाहीत. या थकीत बिलांची रक्कम त्वरित अदा करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि. 19) महावितरणच्या पेण येथील मुख्य …

Read More »