Breaking News

Ramprahar Team

एम इंडिकेटरमधून हटविले लब्धी गार्डनचे नाव

मध्य रेल्वेने केला नेरळकरांच्या भावनांचा आदर कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नावापुढे जंक्शन ऐवजी लब्धी गार्डन असे एम इंडिकेटरवर दर्शविले जात होते. याबाबत नेरळ ग्रामस्थ व प्रवाशांनी  मध्य रेल्वेच्या ट्विटर हॅण्डल आणि रेल्वेच्या फेसबुक पेजवर तक्रारींचा भडीमार केला. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ जंक्शन …

Read More »

रायगडकरांची पाणीटंचाईची समस्या सुटणार

जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव भरले अलिबाग : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाची 28 पैकी 20 धरणे पूर्णपणे भरली आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) अखत्यारितील आठ लुघपाटबंधारे प्रकल्प आणि 39 पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील बहूतांश …

Read More »

सीकेटी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गीतगायन स्पर्धा व बक्षिस वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा विविध उपक्रम राबवून साजरा केली जात आहे. त्याअंतर्गत पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त गीतगायन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ बुधवारी (दि. 20) झाला. या कार्यक्रमाची सुरुवात स्वर म्हात्रे …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अविष्कार अभिमुखता व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) अविष्कार अभिमुखता व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. हर्षा गोयल यांनी प्रमुख वक्ते म्हणून भुमिका बजावली. या व्याख्यानामधे वक्त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीना संशोधनाचे प्रकार, महत्त्व, …

Read More »

फेसबुकवरून ऑनलाइन कपडे मागवणे महिलेस पडले महागात

पनवेल : वार्ताहर फेसबुकवरून ऑनलाइन महिलांचे कपडे मागवणे उलवे भागातील महिलेस चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात सायबर चोरट्याने कुरीयर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून या महिलेने मागविलेले ऑनलाइन कपड्याचे पार्सल रद्द होऊ नये यासाठी गंडा घालून खात्यातून एक लाख 68 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी …

Read More »

भाजपकडून रस्त्यांची डागडूजी

 खांदा वसाहतीमध्ये खड्डेमुक्ती श्रमदान; माजी उपमहापौर सीताताई पाटील, एकनाथ गायकवाड, अभिषेक भोपी यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीत रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे सिडकोने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाने थैमान घातल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या कारणाने भारतीय जनता पक्षाने श्रमदान …

Read More »

‘लायन्स’च्या नवी मुंबईतील क्लबचा पदग्रहण सोहळा

उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई आगरी कोळीवाव लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी या तीनही क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य दिव्य समारंभ गोरक्षनाथ मंदिर येथे झाला. गतवर्षीचे अध्यक्ष एमजेएफ मिलिंद पाटील, श्रीकांत पाटील व संदीप म्हात्रे यांनी पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्व लायन्सच्या डिस्ट्रिक पदाधिकार्‍यांना आमंत्रित …

Read More »

उरण येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी अंत्योदय मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या मोहिमेचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींना त्यांचे प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्रे  तातडीने मिळावीत यासाठी जिल्हा रुग्णालय अलिबागमार्फत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिर मंगळवारी (दि. 12) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपेर्यंत आयोजित करण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांमध्ये ‘गुड टच अॅण्ड बॅड टच’बाबत जनजागृती

पनवेल : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय येथे नुकताच स्पर्शज्ञान (गुड टच अँड बॅड टच) या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम झाला. या वेळी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे, …

Read More »

दिघ्यात संरक्षक भिंतीमुळे फुटपाथची दुरवस्था

नवी मुंबई : बातमीदार दिघा विभागातील मुकुंद कंपनी लगत रामनगर जवळ अमीन कंपनीने भूखंड क्र. बी-01 येथे मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू आहे. अमीन कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत त्या भिंती लगतच महापालिकेने नागरिकांना ये जा करण्यासाठी फुटपाथ बांधण्यात आलेला आहे, परंतु संरक्षण भिंतीच्या कामामुळे संपूर्ण फूटपाथची …

Read More »