ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास उडू नये म्हणून रिझर्व्ह बँकेला ठेवीदारांना भयभीत न होण्याचे आवाहन करावे लागले. एखादी बँक अशातर्हेने अकस्मात बंद होऊ शकते आणि तिच्यातील आपल्या ठेवी गायब होऊ शकतात हा विचारच खातेधारकांसाठी घबराट निर्माण करणारा आहे. सरकारी बँका सरकार अशा तर्हेने कोलमडू देणार नाही. पण अन्यथा बँका हा अखेरीस एक …
Read More »डॉक्टर तरुणीचा लग्नाच्या खरेदीवरून येताना अपघात
भिवंडी : प्रतिनिधी वाडा महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी तील दुगाडफाटा येथे घडली आहे. नेहा आलमगीर शेख (23 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. नेहा वाडा तालुक्यातील कुडुस येथे राहणारी होती. पुढील महिन्यात 7 नोव्हेंबरला लग्न होणार होते. नेहा लग्नाच्या खरेदीसाठी भावासोबत ठाण्याला गेली होती. …
Read More »सीवूड्स परिसरात किड्यांनी नागरिक त्रस्त
नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानकातून सेक्टर 50च्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणार्या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने …
Read More »‘महाराष्ट्राची क्रमांक एकच्या दिशेने वाटचाल’
जत (सांगली) : प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारी नोकर्या, कृषी, उद्योग, दुग्ध उत्पादनात आघाडीवर होता, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढत असून, हे राज्य पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय …
Read More »कुलाबा किल्ल्यातील तोफगाड्याची मोडतोड; अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल
रेवदंडा : प्रतिनिधी ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यात बसविण्यात आलेल्या सागवानी तोफगाड्याची अज्ञाताने तोडफोड केली असल्याची तक्रार सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अलिबाग पोलीस ठाणे आणि पुरातत्त्व विभागाकडे दाखल करण्यात आली आहे. कुलाबा किल्ल्यात तीन तोफा जमिनीवर पडल्या होत्या. त्या तोफांसाठी सह्याद्री प्रतिष्ठानने लाकडी गाडे दिले होते. या तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा 20 जानेवारी रोजी रघुजीराजे …
Read More »महाडमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीकडून अभिवादन महाड : प्रतिनिधी महाड क्रांतिभूमीत मंगळवारी (दि. 8) धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाडमध्ये मंगळवारी भारतीय बौद्ध महासभेमार्फत अभिवादन कार्यक्रम …
Read More »दिव्यांग मतदारांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके
अलिबाग : जिमाका जिल्ह्यात दिव्यांगांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीसुविधा समितीमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग मतदारांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लागणार्या दस्तऐवजाची माहिती देणारे तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅटद्वारे मतदान …
Read More »सेल्फी काढताना पर्यटक पडला दरीत
रेस्क्यू टीमने सुखरूप काढले बाहेर कर्जत : बातमीदार देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती माथेरानमध्ये पाहायला मिळाली. सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन एक पर्यटक 400 फूट खोल दरीत पडला, मात्र येथील रेस्क्यू टीमने त्याला सुखरूप बाहेर काढले. अजित प्रभाकर बर्वे (वय 62, रा. विलेपार्ले, मुंबई) असे या पर्यटकाचे …
Read More »विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकीचे प्रकाशन
अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित पूर्वपीठिका-2019 या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 9) करण्यात आले. निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी ही पुस्तिका अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे त्यांनी कौतुक केले. …
Read More »म्हसळ्यात आज अनंत गीते यांची जाहीर सभा
म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी म्हसळ्यात शुकवारी (दि. 11) दुपारी 1 वाजता माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या तोफा धडाडणार आहेत. या वेळी माजी आमदार अवधूत तटकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper