कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची पोसरी (ता. कर्जत) येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी निवडणुकीत थोरवे यांना साथ देण्याचे वचन दिले. कर्जत तालुक्यातील दामत भडवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच साजिद नझे तसेच जलील नझे यांच्यासह नदीम खान, हमीद अन्सारी, शनी मुल्ला, समीर …
Read More »श्री रामशेठ ठाकूर विचारमंचच्या वतीनेही दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणुकीचे आयोजन
पनवेल : नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्सहात साजरा झाला असून, ठिकठिकाणच्या दुर्गादेवींचे मंगळवारी मिरवणूक काढून विर्सजन करण्यात आले. त्या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर विचारमंचच्या वतीनेही दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभाग घेऊन देवीचे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. …
Read More »दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन
नवरात्रोत्सवाच्या अखेरीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदई, शिवाजीनगर, नवीन पनवेलमधील आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवांना मंगळवारी भेट देऊन दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. शिवाजी नगर आणि नवीन पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दुर्गादेवीचे दर्शन घेतले. या वेळी युवानेते साईचरण म्हात्रे, धनाजी ठाकूर …
Read More »वलपमधील काँग्रेस कार्यकर्ते भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वलप येथील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 9) भाजपत प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भाजप वावंजा पंचायत समिती अध्यक्ष संदीप तांडेल, वारकरी संप्रदाय पनवेल तालुकाध्यक्ष ह.भ.प. हरिदास टेंभे, वावंजा जिल्हा परिषद …
Read More »भिंगारी विभागात जोरदार प्रचारफेरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मतांनी विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत भिंगारी विभागात मंगळवारी (दि. 8) जोरदार प्रचार करण्यात आला. …
Read More »शिवसेनेच्या रणरागिणी भाजपत
भाजप हा महिलांचा आदर व सन्मान करणारा पक्ष -सायली म्हात्रे उरण : प्रतिनिधी भाजपत महिलांचा आदर व सन्मान करण्यात येत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्षातील महिला वर्ग मोठ्या संख्येने भाजपत प्रवेश करत आहेत. अशा महिलांचा भाजप पक्ष निश्चित आदर व सन्मान करेल, असा विश्वास उरण नगरीच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार दौरा
पनवेल ः 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) धानसर येथून सुरू झालेल्या प्रचार दौर्याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Read More »भारतीय संस्कृतीचे प्रतीक
आपल्या देशभरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरूवात दीपप्रज्ज्वलनाने होते. याबद्दल गेल्या 70 वर्षांत कुणी ही हिंदू धर्मियांची प्रथा सरकारी कार्यक्रमांमध्ये का पाळली जाते असा सवाल केल्याचे ऐकिवात नाही. याचे एकमेव कारण दीपप्रज्ज्वलन हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे हे आहे. फ्रान्सकडून भारताच्या हवाई दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या 36 पैकी पहिल्या राफेल विमानाचा …
Read More »द्रोणागिरी किल्ल्यावर स्वच्छता व ध्वजारोहण
उरण : रामप्रहर वृत्त दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. 8) किल्ले द्रोणागिरीवर स्वच्छतारूपी संवर्धन व भगवा ध्वजारोहण मोहीम क्रमांक 8 पार पडली. या मोहिमेत अनेक शिलेदार सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजता किल्ले द्रोणागिरी सर करण्यास सुरुवात केलेल्या शिलेदारांनी किल्ल्यावर पोहोचल्यावर प्रथम साफसफाई केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
खारघर : श्री कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper