नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी, गार्हाणी, अडचणींबाबत अर्ज, …
Read More »सुकापूरमध्ये भाजप अधिक बळकट
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघात रविवारी (दि. 1) शेकाप नेते माजी सरपंच दत्ता भगत यांच्यासह अनेकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सुकापूरमधील भाजप अधिक बळकट झाला आहे. या वेळी भगवान भगत, बेबीताई भगत, दिनेश भगत, चांगदेव ठाकूर, शांताराम भगत, चांगदेव …
Read More »श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम
उरण : वार्ताहर श्री गणेशोत्सव मंडळ, स्वामी विवेकानंद चौक उरण यांच्या वितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 33 वे वर्ष असून दर वर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. विशेष मुलांच्या शाळेत खेळणी व क्रीडा साहित्य वाटप …
Read More »उनाड गुरे ही अलिबागमधील एक जटील समस्या
निसर्गसौंदर्याने नटलेल्या अलिबागमध्ये येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वच्छ समुद्रकिनारा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मिनी गोवा म्हणून हे शहर उदयास येत आहे. मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे हजारो पर्यटक या शहरात येतात. या पर्यटकांना भेडवसावणारी एक समस्या आहे ती म्हणजे शहरात फिरणारी उनाड गुरे व घोडे. या उनाड गुरांमुळे अनेक …
Read More »आपत्ती व्यवस्थापनावर भर
मेट्रोचे जाळे प्रत्यक्षात येईपर्यंत संबंधित भागांमध्ये पाणी साठल्यास वा वाहतुकीची कोंडी झाल्यास तेथे प्रसाधनगृहांची, खानपानाची व वेळ पडल्यास तात्पुरत्या निवार्यांची सोय कुठे होऊ शकेल हे हेरून समाजमाध्यमांच्या साह्याने अडकलेल्या लोकांना या पर्यायांकडे वळवणेच योग्य ठरेल. कमी वेळात होणार्या अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी अशा पर्यायी व्यवस्थांचा विचार करण्याची नितांत …
Read More »फसवणूक झालेल्या मालकांना वाहने परत
पनवेल पोलिसांची कामगिरी; 60 गाड्या सुपूर्द पनवेल : वार्ताहर गाडी व्यवसायाला लावतो असे सांगून वाहनमालकांची काही जणांनी फसवणूक केली होती. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक बनवून फसवणूक करणार्या आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून तीन कोटी सात लाख 80 हजार रुपये किमतीच्या एकूण …
Read More »विजेच्या धक्क्याने तरुण मृत्युमुखी
कळंबोली : प्रतिनिधी तोंडरे येथे विजेचा शॉक लागून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैभव सिंग राजपूत असे तरुणाचे नाव असून तो तोंडरे गावात वास्तव्यास होता. वैभव बुधवारी (दि. 4) सकाळी 8च्या सुमारास आपल्या किराणा मालाच्या दुकानाचे शटर उघडण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी मीटरची वायर ब्रेक झाली …
Read More »पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट
19 जण ठार, अनेक जखमी गुरुदासपूर (पंजाब) ः वृत्तसंस्था पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, दोन इमारतीत 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये …
Read More »रायगड जिल्हा मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी
ऑनलाईन फॉर्म भरण्यास 10 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा होमगार्ड अंतर्गत पथक, उपपथकामधील पुरुष, महिला होमगार्ड सदस्य नोंदणी 16 व 17 सप्टेंबर 2019 रोजी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे सकाळी 7.00 पासून घेण्यात येणार आहे. नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी सप्टेंबरपर्यंत (हीींिीं://वपूरपक्षूेींळीरींरीर.ळप/हसारहर/श्रेसळप1हिि) या संकेतस्थळावर जाऊन कॠड एछठजङङचएछढ मधील …
Read More »महाडमध्ये पाणी शिरले, मुरूडमध्येही कोसळधार
महाड : प्रतिनिधी पंधरा दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर महाड तालुक्यांमध्ये पावसाचा जोर गेल्या चार दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या तीन प्रमुख नद्यांतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरातील सखल भागांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper