अॅड. परेश देशमुख यांची माहिती मुरूड : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अलिबाग-मुरूड मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष सज्ज असून, या मतदारसंघातून पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी असंख्य कार्यकर्त्यांची मागणी असून, त्यांना तिकीट मिळावे यासाठी आम्ही आग्रही व प्रयत्नशील असल्याचे विधानसभा क्षेत्र सरचिटणीस अॅड. …
Read More »गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूक कोंडीचे ‘विघ्न’
मुंबई-गोवा महामार्ग जाम; वाहनचालक, प्रवाशांचे मेगाहाल नागोठणे : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार्या भाविक-भक्तांना मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे रविवारी (दि. 1) कमालीचा त्रास सहन करावा लागला. महाड, रत्नागिरी तसेच मुंबईकडे जाणार्या दोन्ही दिशांनी प्रचंड वाहने असल्याने नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर टप्प्यात दुपारपर्यंत वाहतुकीची प्रचंड …
Read More »गणेशोत्सवात सजावटीसाठी प्लास्टिकच्या माळा
मखरात थर्माकोलचा सर्रास होतोय वापर महाड : प्रतिनिधी प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी असली तरी बाजारात प्लास्टिकच्या माळा सजावटीसाठी दाखल झाल्या आहेत, तर मखरांमध्येदेखील थर्माकोलचा वापर होत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासन आणि प्रदूषण मंडळ भावनिक मुद्दा पुढे आणून दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संतुलन आणि स्वच्छतेची ऐसीतैसी …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयातर्फे पूरग्रस्तांना मदत
रोहा ः प्रतिनिधी कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला़, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली या भागांना अन्नधान्य देऊन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मदत करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाश सर्कले यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. …
Read More »भोगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात यंदापासून सार्वजनिक गणेशोत्सव
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 2 ते 7 सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, 4 सप्टेंबर रोजी भाजप जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांच्या …
Read More »नेरळमध्ये बाप्पा कुणाला पावणार?
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य पणास कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 72 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ वाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यानिमित्ताने 48 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 3 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून, गणपती बाप्पा कुणाला पावणार हे त्याच दिवशी …
Read More »पेण पालिकेतर्फे विकासकामांचा धडाका
विविध रस्त्यांमुळे दळणवळण होणार सुकर -नगराध्यक्ष प्रीतम पाटील पेण : प्रतिनिधी पेण शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, याकरिता माजी मंत्री रविशेठ पाटील अहोरात्र झटत आहेत. पेणचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे त्यांचे सातत्याने लक्ष लागून राहिले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नगर परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा
पनवेल : भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेत अर्चना परेश ठाकूर यांनी आपल्या मुलासह सहभाग घेतला होता. सचिन वासकर ओवे शहराध्यक्षपदी पनवेल ः ओवेपेठ येथील सचिन धनाजी वासकर यांची भाजप तालुका मंडळ अंतर्गत ओवे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्याबद्दलचे नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »आरोग्याची काळजी घ्या -आमदार प्रशांत ठाकूर
‘मोफत होमिओपथी’ आरोग्य शिबिराला प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, सर्वांनी आपले आरोग्य जपा, योग्य वेळी योग्य तपासण्या करून घ्या, असा सल्ला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. धम्मयान संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या …
Read More »जासई हायस्कूलमध्ये वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भारतीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper