Breaking News

Ramprahar Team

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा

मुरूड : प्रतिनिधी देशातील लघु व सीमांत शेतकर्‍यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण योजना केंद्र शासनाने सुरू केली असून त्याची अंमलबजावणी सर्वच तहसील कार्यालयातून होत आहे. शेतकर्‍यांना मदत करणार्‍या या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा मुरुड तालुक्यातील पात्र शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन  तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान …

Read More »

महाड-तुळशीखिंड-खेड रस्ता खचला

महाड : प्रतिनिधी कशेडी घाट मार्गाला पर्याय असलेला महाड-विन्हेरे-तुळशीखिंड -नातुनगर-खेड हा रस्ता गुरुवारी (दि. 5) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला खचल्याने हा रस्ता वाहातुकीला पूर्ण बंद झाला आहे. सुमारे वीस फूट रुंदीचा खड्डा पडल्यामुळे मोटारसायकलदेखील या रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने नातुनगर मार्गाने जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती …

Read More »

गणपतीसह गौरीपूजन उत्साहात सुरू

उरण : रामप्रहर वृत्त गणेशोत्सवाबरोबर गौरीचा सणही राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी पहिल्या दिवशी येतात, दुसर्‍या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिसर्‍या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतिक आहेत, असे मानून त्यांची …

Read More »

पनवेलमध्ये गणेशोत्सवात ज्वालासुराचा वध देखावा

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेशोत्सव म्हटले की आकर्षक रोषणाई, भव्य देखावे यांची रेलचेल. काही देखावे डोळ्यांना सुखावतात, तर काही देखावे प्रबोधनात्मक असतात. यातच पनवेलमधील मदन कोळी यांनी लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. गेली 60 वर्षे गणेशभक्तांना वेगवेगळ्या देखाव्याने आकर्षित करणार्‍या पनवेलमधील या कोळी …

Read More »

नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 14 सप्टेंबर ते रविवार दि. 15 सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ, सिडको …

Read More »

कोकण विभागीय लोकशाही दिन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी, गार्‍हाणी, अडचणींबाबत अर्ज, …

Read More »

सुकापूरमध्ये भाजप अधिक बळकट

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघात रविवारी (दि. 1) शेकाप नेते माजी सरपंच दत्ता भगत यांच्यासह अनेकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सुकापूरमधील भाजप अधिक बळकट झाला आहे. या वेळी भगवान भगत, बेबीताई भगत, दिनेश भगत, चांगदेव ठाकूर, शांताराम भगत, चांगदेव …

Read More »

श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम

उरण : वार्ताहर श्री गणेशोत्सव मंडळ, स्वामी विवेकानंद चौक उरण यांच्या वितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 33 वे वर्ष असून दर वर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. विशेष मुलांच्या शाळेत खेळणी व क्रीडा साहित्य वाटप …

Read More »

उनाड गुरे ही अलिबागमधील एक जटील समस्या

निसर्गसौंदर्याने नटलेल्या अलिबागमध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वच्छ समुद्रकिनारा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मिनी गोवा म्हणून हे शहर उदयास येत आहे. मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे हजारो पर्यटक या शहरात येतात. या पर्यटकांना भेडवसावणारी एक समस्या आहे ती म्हणजे शहरात फिरणारी उनाड गुरे व घोडे. या उनाड गुरांमुळे अनेक …

Read More »

आपत्ती व्यवस्थापनावर भर

मेट्रोचे जाळे प्रत्यक्षात येईपर्यंत संबंधित भागांमध्ये पाणी साठल्यास वा वाहतुकीची कोंडी झाल्यास तेथे प्रसाधनगृहांची, खानपानाची व वेळ पडल्यास तात्पुरत्या निवार्‍यांची सोय कुठे होऊ शकेल हे हेरून समाजमाध्यमांच्या साह्याने अडकलेल्या लोकांना या पर्यायांकडे वळवणेच योग्य ठरेल. कमी वेळात होणार्‍या अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी अशा पर्यायी व्यवस्थांचा विचार करण्याची नितांत …

Read More »