Breaking News

Ramprahar Team

माथेरानमधील अंतर्गत रस्त्यासाठी 143 कोटींचा प्रस्ताव

कर्जत ः बातमीदार माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो. चार महिन्यात 200 इंचपेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील भाग उताराचा असल्याने पावसामुळे रस्त्यांची धूप होते व रस्ते खराब होतात ही दरवर्षीची परिस्थिती बदलण्यासाठी माथेरान नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांसाठी 143 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आहे. नगरपालिकेला दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करून आर्थिक भुर्दंड …

Read More »

सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या -सुलोचना चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या असतात. तुमच्या गाण्यातून शब्दांतील भावना रसिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. तरच त्या गाण्याला अर्थ असतो. केवळ आवाजात गोडवा आहे, सुरात गीत गायले म्हणजे गाणं होत नाही, असे परखड मत सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी व्यक्त केले. सुलोचनादीदी यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमात आपल्या सुमधुर आवाजाने …

Read More »

साळाव येथे उभ्या कारला आग

रेवदंडा : प्रतिनिधी साळाव येथील बिर्ला मंदिरनजीक मुख्यः रस्तालगत उभ्या असलेल्या कारने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी विनय थत्ते हे स्वतःच्या कारने अलिबागहून साळाव बिर्ला मंदिर येथे आले व त्यांनी बिर्ला मंदिरनजीक मुख्य रस्त्यावर कार उभी ठेवून ते खरेदीसाठी …

Read More »

रिलायन्सकडून साई मंदिराला सुरक्षा साहित्य दान

शिर्डी ः प्रतिनिधी आघाडीचा उद्योग समूह अशी ओळख असलेल्या ‘रिलायन्स ग्रुप’तर्फे शिर्डीच्या साई मंदिराला एक कोटी 17 लाखांच्या सुरक्षा साहित्याची देणगी देण्यात आली आहे. यामध्ये एक्स रे बॅग स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, वॉकी-टॉकी कंट्रोलर या सुरक्षा साहित्यांचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश व नीता अंबानी साईभक्त …

Read More »

भीषण अपघातात मजुराचा मृत्यू

ठाणे ः प्रतिनिधी मजुरांना घेऊन जाणार्‍या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे. ठाण्यातील साकेत ब्रिजवर टेम्पो पलटी झाल्याने आलम शौकत शेख (28, रा. मुंब्रा, ठाणे) या मजुराचा मत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 21 कामगार जखमी झाले आहेत. …

Read More »

कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांची बाजी

30 राज्यांतील संघ सहभागी; पाच सुवर्णांसह 12 पदकांची कमाई मुंबई ः प्रतिनिधी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटांमध्ये वर्चस्व मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे 62वा राष्ट्रीय कर्तव्य मेळावा 16 ते 20 जुलै या कालावधीत झाला. त्यामध्ये देशभरातील 30 राज्य पोलीस संघाचे 1250 स्पर्धक …

Read More »

घंटागाडीवरच्या चिअरगर्ल

संध्याकाळी नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रस्त्यावरून गाण्याचा आवाज येत असतो. रोज संध्याकाळी ही गाणी कोण लावतो, असा प्रश्न मला पडत असे. आजही गाण्याचा आवाज आला म्हणून मुद्दाम बघितले तर महापालिकेच्या घंटागाडीवर लावलेल्या स्पीकरमधून गाण्याचा आवाज येत होता. स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यावर अनेक महापालिका आणि गावांत लोकांच्यात स्वच्छतेविषयी जागृती …

Read More »

अलिबाग पालिका प्रशासनाची फेरीवाल्यांविरोधात कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग शहरातील एसटी बस स्थानकाजवळील रस्त्यावर दुतर्फा बसणार्‍या फेरीवाल्यांविरोधात अलिबाग नगरपरिषदेने  शनिवारी (दि. 20) पोलीस बंदोबस्तात कारवाई केली गेली. त्यामुळे रस्ते आणि पदपथांनी मोकळा श्वास घेतला. अलिबाग शहरातील महावीर चौक ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, मात्र अनधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले, फूलविक्रेते …

Read More »

सर्वाधिक मताधिक्याची वाशी विभागाकडून अपेक्षा -रविशेठ पाटील

पेण ः प्रतिनिधी वाशी विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या श्रीकांत पाटील यांच्या वाशी येथील निवासस्थानीे संपन्न झालेल्या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. याव्यतिरिक्त व्ही. बी. …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघातात दोघे जखमी

खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनधिकृत प्रवेश करून पुण्याकडे प्रवास करणार्‍या तीन मोटारसायकलस्वारांपैकी दोघा दुचाकींना अपघात होऊन यात दोन जण जखमी झाले. आयआयबी पेट्रोलिंग आणि लोकमान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहचल्या आणि त्यांनी जखमींना मदत केली. पोलिसांनी संबंधित मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली आहे. द्रुतगती मार्गावरून मोटरसायकलस्वारांना बंदी असतानाही या मार्गाने …

Read More »