Breaking News

Ramprahar Team

मासेमारीला होणार 1 ऑगस्टपासून सुरुवात

उरण ः रामप्रहर वृत्त शासनाच्या खोल समुद्रातील 60 दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. फक्त 12 दिवसांचाच अवधी उरल्याने पर्सिसीयन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणार्‍या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससूनडॉक बंदरात मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. खोल समुद्रातील मासेमारी …

Read More »

वर्गमित्रावर चोरी करण्यासाठी दबाव?

पनवेल : कामोठे सेक्टर 34 येथील एका कॉन्व्हेंट शाळेत नववीत शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला त्याच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अशाप्रकारे या पीडित विद्यार्थ्यांने आपल्या घरातून दोन लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम व ऐवज चोरी …

Read More »

कळंबोलीकरांचा वळसा वाचवण्यासाठी भाजपचा पाठपुरावा

महामार्ग, सर्व्हिस रोडला जोड रस्ता करा; कळंबोली शहर भाजपचे सिडको अध्यक्षांना साकडे पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे, तसेच पनवेल-सायन महामार्गावरून कळंबोलीत जाण्याकरिता थेट शिवसेना शाखेजवळील मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे दीड ते दोन किमी वळसा घालावा लागत आहे. दोन्ही वसाहतीतील रहिवाशांची गैरसोय टळावी याकरिता कळंबोली भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे.  यासंदर्भात …

Read More »

शोषणाला अटकाव

आजच्या घडीला बालकांवरील बलात्कारांसोबतच लैंगिक शोषणाच्या असंख्य घटना देशभरात शहरी, ग्रामीण सर्व भागांत नोंदल्या जाताना दिसत आहेत. अर्थातच वाढत्या जागरुकतेमुळेही ही संख्या वाढलेली दिसते आहे. केंद्र सरकारने जमवलेल्या माहितीमध्ये देशभरात असे तब्बल सहा लाख 20 हजार गुन्हेगार वावरत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना …

Read More »

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईतील डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली. त्यात 14 लोकांचे जीव गेले. 40 जणांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाणे, कल्याण, कळवा, मुंब्रा आदी परिसरात इमारत कोसळून जीवित व वित्तहानी होत असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याबद्दल चर्चा होते. …

Read More »

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करा ः पालकमंत्री

अलिबाग ः जिमाका अलिबाग तालुक्यातील विकासकामांबाबत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 24) आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, असे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे, …

Read More »

स्वच्छ शहरांसाठी 500 कोटींची पारितोषिके

मुंबई : प्रतिनिधी लोकसहभाग व सवयी बदलल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परिवर्तन घडले आणि महाराष्ट्राने देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत. सन 2020च्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील 200 शहरे ‘थ्री स्टार’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जी शहरे थ्री स्टार होतील, त्या शहरांना विविध योजनांसाठी निधी वितरणात प्राधान्य देण्यात येईल, तसेच सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या …

Read More »

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : प्रतिनिधी पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्‍या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय अन्य 13 गाड्या पुण्यापर्यंत, तसेच पुण्यापासून पुढे धावणार आहेत. लोणावळा ते …

Read More »

शेतकर्यांसाठी खूषखबर!

पीकविमा अर्ज भरण्यास सरकारकडून मुदतवाढ मुंबई ः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी पीक विमा अर्ज दाखल करण्याची मुदत 24 जुलैपर्यंत देण्यात आली होती, मात्र अर्ज करताना शेतकर्‍यांना येणार्‍या तांत्रिक अडचणी लक्षात …

Read More »

कृतज्ञ राहिलात तर सुख-समाधान लाभेल -प्रल्हाद पै

कडाव ः वार्ताहर आपल्याला प्रत्येकात व प्रत्येक गोष्टीत चांगले पाहता आले पाहिजे, तसेच आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल समाधान वाटले पाहिजे, असे प्रतिपादन प्रल्हाद पै यांनी कृतज्ञता सोहळ्यात संबोधित करताना केले. कृतज्ञ राहिलात तर आयुष्यात सुख-समाधान लाभेल. वस्तू, वास्तू, वस्तुस्थिती व नाती याबद्दल आपणास कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे अनमोल …

Read More »