पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये मंगळवारी (दि. 16) गुरुपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत, भाजप कार्यकर्त्या शोभा पन्हाळे, लक्ष्मी चव्हाण तसेच शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा …
Read More »आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी तळोजा एमआयडीसीत जनजागृती
पनवेल ः बातमीदार तळोजा औद्योगिक क्षेत्रात वारंवार अगीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व तळोजा एमआयडीसी अग्निशमन विभाग यांच्या वतीने सभागृहात औद्योगिक क्षेत्रात आग लागण्याची दुर्घटना घडली तर त्यापासून कशा पध्दतीने बचाव करावा व अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य के. के. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक प्रमोद शेळके, विकास गाढवे, अस्मिता म्हात्रे आणि विणा अमदली हे प्रमुख म्हणून होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी …
Read More »पालेखुर्द तलाठी कार्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2मधील पालेखुद गावाजवळील फॉरेस्टच्या जागेत बांधण्यात आलेले नवीन तलाठी कार्यालय अद्याप सुरू झालेले नाही. ते केव्हा सुरू होणार, अशी उत्सुकता या परिसरातील नागरिकांना लागली आहे. या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. या गावांना शेतसारा भरण्यासाठी, तसेच आपल्या शेतजमिनीचा सातबारा उतारा प्राप्त करण्यासाठी …
Read More »संकष्टी चतुर्थीनिमित्त चौक गणेश मंदिरात गर्दी
उरण ः वार्ताहर संकष्टी चतुर्थी शनिवारी (दि. 20) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उरण शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविक गणपतीचे दर्शन घेऊनच बाजारात जातात. मंदिराची देखभाल अनेक वर्षे पौडवाल कुटुंबीय करीत आहेत. सकाळी 7 वाजता विधिवत पूजा करण्यात आली. …
Read More »मनाई हुकूम
प्रशासनाने रायगडातील विशेषतः खालापूर कर्जतमधील धबधब्यांवर जाण्यास नागरिक, तसेच पर्यटकांना एक किमी परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. 5 जुलै ते 8 सप्टेंबर 2019 या कालावधीत हा मनाई आदेश आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर मुंबई पोलीस कायदा व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत …
Read More »देवेंद्र फडणवीस : आधुनिक बाणेदार ‘चाणक्य’
‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली होती. त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात बाणेदारपणे परखड शब्दांत वयाच्या सहाव्या वर्षी एका मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आता राज्याचा मुख्यमंत्री …
Read More »नालेसफाईच्या मुद्यावर खोपोली पालिका सभेत गोंधळ
खोपोली ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध सखल भागात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला, याबाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना दोष दिला, याचे चांगलेच पडसाद खोपेाली पालिका सर्वसाधारण सभेत उमटले. प्रश्नोत्तरांच्या तासात बहुतांश नगरसेवक, नगरसेविकांनी प्रशासनाला धारेवर धरीत सभागृह डोक्यावर घेतल्याने, प्रचंड गोंधळ झाला. शहरातील विविध भागातील …
Read More »आमदार प्रविण दरेकर यांची भाजप रायगड जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
महाड ः प्रतिनिधी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या वेळी भाजपाच्या रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरेकरांच्या या नियुक्तीने जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आमदार प्रवीण दरेकर हे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर …
Read More »डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई : रामप्रहर वृत्त आगरी दर्पणच्या डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 19) त्यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये यांच्या हस्ते म. सुंच्या निवासस्थानी मुलुंड येथे कौटुंबीक वातावरणात झाले. प्रारंभी कवी अरुण म्हात्रे यांनी डॉ. म. सु. पाटील यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper