Breaking News

Ramprahar Team

कर्जतमध्ये पावसाची संततधार

 पालिका प्रशासन सतर्क, आपत्ती व्यवस्थापन संस्थांकडून आढावा कर्जत : बातमीदार मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने कर्जत नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. कर्जत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत आहे. …

Read More »

स्वागताच्या तुतार्या

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे चतुरस्र नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार अजुन पूर्णत्वाने स्थापन व्हायचे आहे. तरीही या नव्या सरकारच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जल्लोश करताना दिसत आहेत. आठवडाभरापूर्वी ज्यांना पळपुटे बंडखोर असे हिणवले …

Read More »

आमदार महेंद्र थोरवे यांचे कर्जतमध्ये स्वागत

कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे कर्जत येथून मुंबई येथे 17 जून रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी गेले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी थोरवे हे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी तसेच विश्वासदर्शक ठराव जिंकूनच कर्जत येर्थे आपल्या मतदारसंघात पोहचले. चार जुलैच्या रात्री कर्जत येथे पोहचलेले आमदार महेंद्र …

Read More »

संजय राऊतांना शिवसेना संपवायची होती

मुख्यमंत्री शिंदे समर्थक आ. संजय गायकवाड यांचा घणाघात अकोला : प्रतिनिधी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन 100 टक्के शिवसेना संपवायला निघाले होते, असा घणाघाती मुख्यमंत्री शिंदे समर्थक बुलढाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला. बुलढाणा येथे परतल्यावर त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. चिडलेल्या आ.गायकवाड यांनी खा. संजय …

Read More »

गेल्या अडीच वर्षात कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते

भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्टच नव्हती. कोण कुणाचे ऐकत नव्हते. अनेक राजे काम करत होते. कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते. सामान्य माणसाचं कुणी ऐकायला तयार नव्हते. शिवाजी महाराज हे आपले आराध्य …

Read More »

विकासात युवकांना प्राधान्य देणारी पनवेल महापालिका

पनवेल महापालिका एक ऑक्टोंबर  2016मध्ये स्थापन झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आली. डॉ. कविता चौतमोल पहिल्या महापौर झाल्या. परेश ठाकूर यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार करताना देशाचे भवितव्य असलेल्या युवकांना ही प्राधान्य …

Read More »

बेलडोंगरीवर जागतिक वन महोत्सव साजरा

उरण : बातमीदार जागतिक वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून (1 ते 7 जूलै) वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशी वृक्षारोपन कार्यक्रम हा निसर्गमित्र स्व. आनंद हिराजी मढवी यांच्या स्मृतींना निसर्गरूपी आदरांजली देण्यासाठी बेलडोंगरीवर आनंदवन साकारण्यात येत आहे. यासाठी विविध प्रजातींची देशी रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी …

Read More »

स्व. चांगू काना ठाकूर यांचा पुण्यस्मरण सोहळा

माउलींवर पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता पनवेल : रामप्रहर वृत्त स्वानंद सुख निवासी चांगू काना ठाकूर यांचा 19वा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर येथे झाला. यानिमित्त श्री स. स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि. 2) सकाळी श्री समर्थ स. स. बाळकृष्ण महाराज माउलींवर पुष्पवृष्टी …

Read More »

पर्यटन क्षेत्रात पोलिसांकडून सुरक्षा

पनवेलच्या गाढेश्वर, नेरे परिसरात सुचना फलके पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात असलेल्या अनेक ठिकाणी नदी, डोह व धबधब्यावर पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे आदी  ठिकाणावरून पर्यटक दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी वर्षा सहलीसाठी येत असतात अश्या वेळी त्यांना पावसाचा व वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून जाऊन अनेकांचा नाहक जीव …

Read More »

रसायनीत स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे वृक्षारोपण

मोहोपाडा : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टेट बँकेने, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण टाळा या उद्देशाने विविध प्रकारच्या रोपांचे ठिकठिकाणी वाटप केले. एस. बी. आय बँकेच्या वर्धापनादिनानिमित्त या वेळी बँक सजवण्यात आली होती. ग्राहकांना मिठाई पॅकेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तर शालेय …

Read More »