Breaking News

Ramprahar Team

कोल्हापूरमधील तिलारी घाटात दरड कोसळली

कोल्हापूर : प्रतिनिधी चंदगड तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी (दि. 5) दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला डोंगर खचून खाली ढासळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खचलेला भाग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, तेथून …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ रखडले

रायगड जि. प.तील रिक्त पदांमुळे कामावर परिणाम अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात अनेक पद रिक्त असल्याने या पदांचा भार कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत असून, अधिकारी नसल्याने अनेक काम रखडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवर याचा परिणाम होत आहे. रायगड …

Read More »

संरक्षक कठडा नसल्याने पोटल-आंबोट रस्त्यावरील पूल धोकादायक

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यामधील पोटल-आंबोट या गावांदरम्यान असलेल्या नैसर्गिक नाल्यावरील पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे या अरुंद पुलावरुन जाताना पादचारी आणि वाहन चालकांची मोठी कसरत होत आहे. संरक्षक कठड्या अभावी या ठिकाणी भविष्यात अपघात घडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत शहरापासून सुमारे चौदा-पंधरा किलोमीटर अंतरावरील पोटल …

Read More »

खालापुरातील धरणे सुरक्षित तरीही फेरतपासणी व आढावा सादर होणार

खोपोली : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील तीवरे धरण फुटून घडलेल्या मोठया दुर्घटने नंतर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी   जिल्ह्यातील सर्व धरणाचा आढावा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतचा समनव्यक व अहवाल देण्याची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आहे. खालापूर तालुक्यातील धोरणाबाबत आढावा  घेण्याचे कामही …

Read More »

टँकर चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी परिसरातील सारसन येथील अलाना ऑइल कंपनीत माल घेण्यासाठी टँकर घेऊन आलेल्या चालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. राजबहादूर यादव (वय 48, रा. कळवा खारेगाव मूळ रा. उत्तर प्रदेश) सारसन (ता. खालापूर) येथील फ्रीगोरीफीका अलाना प्रा. लि. या तेल उत्पादन करणार्‍या कारखान्यात गुरुवारी टँकर घेऊन आले …

Read More »

देवकुंड धबधब्यावर जाण्यास मनाई

माणगाव : प्रतिनिधी भिरा येथील देवकुंड धबधबा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या धरण, तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र गेल्या दोन वर्षात देवकुंडात  पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेत  खबरदारीचा …

Read More »

‘रायगडचा विकास भाजप करणार’

पत्रकार परिषदेत कृष्णा कोबनाक यांची माहिती; भाजपची सदस्य नोंदणी सुरू रोहे ः प्रतिनिधी देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पुर्ण होईल. रोहा-तळा-साई मार्गाचे चौपदरीकरण आणि माणगाव-दिघी-तळा रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. सामान्य जनतेसाठी भाजप सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. जिल्ह्यात मोठया प्रमाणात विकास कामे झाली आहेत. …

Read More »

वादळी वार्याने आदगाव शाळेचे छप्पर उडाले

श्रीवर्धन : प्रतिनिधी वादळी वार्‍याने श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पत्रे व कौलाचे छप्पर उडाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 4) दुपारच्या सुट्टीत ही घटना घडल्याने सुदैवाने विद्यार्थी बचावले. स्थानिक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन सदस्याने या बाबत शाळा दुरूस्ती बाबत प्रत्रव्यहार केला असळयाचे समजते परंतु …

Read More »

भिवपुरी रेल्वे स्थानक रस्ता पाण्याखाली

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात  येण्यासाठी असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या खालून वाहणारा नाला तेथे असलेल्या बिल्डरने बंद केला असल्याने ग्रामस्थांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, उमरोली ग्रामपंचायतीने हा नैसर्गिक नाला तात्काळ सुरू करण्याचे आदेश बिल्डरला द्यावेत, अशी मागणी डिकसळ ग्रामस्थांनी कर्जतच्या …

Read More »

पूरपरिस्थितीमुळे डुंगी ग्रामस्थांमध्ये चोरांची भीती

पनवेल : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे डुंगी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण गावाला करंजाडे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील शाळेमधील दोन वर्गात या ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र स्थलांतरित केलेले डुंगी ग्रामस्थ गावात चोरीच्या भीतीने चिंतेत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या …

Read More »