पनवेल ः वार्ताहर बँकांच्या शाखांवर व एटीएमवर गंभीर हल्ले झाल्याचे विविध माध्यमांकडून कळत आहे. यात काही बँक कर्मचार्यांना आपले प्राण गमावले आहेत तर काही गंभीर झाले आहेत. तसेच बँकांची लाखोंच्या रुपयांची लूट झाली आहे. बँकांची सुरक्षा हा सध्या ऐरणीवरचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक ही ग्राहकांच्या मेहनतीच्या मिळकतीच्या ठेवींची सुरक्षा …
Read More »कर्मचार्यांना गणवेश सक्ती करावी
सभापती तेजस कांडपिळे यांची मागणी; आयुक्तांना निवेदन पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिकेतील कामचार्यांना गणवेश परिधान करण्याची सक्ती करावी, अशी मागणी प्रभाग समिती ’ड‘चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी …
Read More »बावनबंगला येथे घरफोडी
पनवेल ः पनवेल शहरातील बावनबंगला येथील पाटकरवाडामधील एका घरात येथील सुरक्षा रक्षकानेच घरफोडी केल्याने जवळपास दोन लाख रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे. बावनबंगला येथील पाटकरवाडा येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या आदिनाथ पाटकर यांचे घर बंद असल्याचे पाहून त्यांच्याकडे असलेल्या सुरक्षा रक्षकानेच घरात प्रवेश करून घरातील कपाटात असलेले जवळपास दोन लाख …
Read More »खारघर भाजपच्या वतीने दाखले वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी खारघर यांच्यावतीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ विद्यार्थी, नागरिक आणि गरजूंसाठी वेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखले वाटप शिबिर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे नुकतेच घेण्यात आले. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, …
Read More »रेल्वे खांबाजवळ आढळला मृतदेह
पनवेल ः पनवेल रेल्वे इलेक्ट्रीक खांबाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. त्या व्यक्तीचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, उंची 5 फूट 2 इंच, डोक्यावरील केस काळे बारीक, रंग सावळा, चेहरा उभट असून अंगात पांढर्या रंगाची हाफ पॅण्ट घातली आहे. या व्यक्तीबाबत …
Read More »रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना मारहाण
गुन्हा दाखल होईपर्यंत डॉक्टरांचे काम बंद अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले आहेत. अलिबाग पोलिसांकडून …
Read More »नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
पनवेल ः प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांना वाढदिवसानिमित्त हॅपी मॅन ग्रुपच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन
पनवेल ः तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
Read More »राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी
पनवेल ः भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीचे प्रवर्तक राजर्षि शाहू महाराज यांची 145वी जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते शेखर शेळके, बेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच भरत पाटील, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे …
Read More »दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा सत्कार
पुणे : खालापूर तालुक्यातील डोलवली येथील दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, ग्रॅव्हीटी फिटनेस क्लबचे मिहीर कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper