Breaking News

Ramprahar Team

रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना मारहाण

गुन्हा दाखल होईपर्यंत डॉक्टरांचे काम बंद अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण  केली. या मारहाणीनंतर मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले आहेत. अलिबाग पोलिसांकडून …

Read More »

नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल ः प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांना वाढदिवसानिमित्त हॅपी मॅन ग्रुपच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन

पनवेल ः तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Read More »

राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी

पनवेल ः भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीचे प्रवर्तक राजर्षि शाहू महाराज यांची 145वी जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते शेखर शेळके, बेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच भरत पाटील, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे …

Read More »

दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा सत्कार

पुणे : खालापूर तालुक्यातील डोलवली येथील दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, ग्रॅव्हीटी फिटनेस क्लबचे मिहीर कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More »

योगेश पाटील यांचे अभिनंदन

पनवेल ः हैदराबाद येथे स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या बॅडमिंटन कोचचा सहा आठवड्यांचा कोर्स योगेश पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच हैदराबादच्या बॅचमध्ये योगेश पाटील टॉपर आले आहेत. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी योगेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी रवींद्र भगत उपस्थित …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल ः सर्वपक्षीय मुख्य कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी वहाळचे माजी उपसरपंच रामदास नाईक, बामणडोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, तुकाराम म्हात्रे, जयवंत नाईक, दत्तात्रय म्हात्रे, संतोष म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, शुभम म्हात्रे, प्रियेश …

Read More »

शाहू महाराजांचे कार्य पुढे नेऊ या

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; सामाजिक न्याय दिन कार्यक्रम अलिबाग ः प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीतील एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजातील गोरगरीब, मागासलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सामाजिक न्यायाचे कार्य आपण सार्‍यांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. …

Read More »

माणगावमध्ये दोन गटांत जोरदार राडा

माणगाव : प्रतिनिधी मागील भांडणाचा राग मनात धरुन मंगळवारी (दि. 25) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास माणगावातील दत्तनगर भागात दोन गटांत जोरदार राडा झाला. त्यात पाच जण जखमी झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, सात जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर नरसू पवार यांनी …

Read More »

महड जि.प. शाळा बंद होण्याच्या मार्गावर

सहशिक्षक न नेमल्यास विद्यालयाला रामराम; पालकांचा इशारा खोपोली  : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील महड प्राथमिक शाळेत सहा वर्षापासून पहिली ते चौथीच्या वर्गावर एकच शिक्षक असल्यामुळे पाल्यांच्या भवितव्याबद्दल चिंताग्रस्त पालकांनी खालापूर गटशिक्षण अधिकारी यांची भेट घेत एका आठवड्यात दुसर्‍या शिक्षकाची नेमणूक करा अन्यथा पाल्यांचे दाखले द्या, अशी मागणी केली आहे. खालापूर तालुक्यात …

Read More »