भिवपुरी रोड रेल्वेस्थानकातील नवीन पादचारी पुलाचा घेतला ताबा कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात कर्जत एन्डकडे पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या पादचारी पुलाची कामे अर्धवट असल्याने प्रवासी पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे या पुलाचा ताबा गर्दुल्ले आणि दारुडे यांनी घेतला असून तेथे त्यांचा मुक्काम …
Read More »‘नेरळ-माथेरान स्थानकांचा कायापालट करणार’
कर्जत ः बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसेवा चांगली व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. त्याचवेळी नेरळ आणि माथेरान ही दोन्ही स्थानके लोणावळा स्थानकाप्रमाणे पर्यटन रेल्वे स्थानके जाहीर केली आहेत. या स्थानकांचा कायापालट पुढील काळात पूर्ण होईल, असा आशावाद खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, लोकांची पाच वर्षे सेवा केली …
Read More »ईटीसी कंपनीत वृक्षारोपण
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डाळ उत्पादन करणार्या ईटीसी कंपनीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी वावोशी विभागाचे मंडळ अधिकारी संदीप जाधव, सरपंच शैलेश मोरे, तलाठी तसेच कंपनीचे व्यवस्थापक राकेश पांडे, सुनील लोखंडे, ग्रामसेवक बी. पी. पाटील आदी उपस्थित …
Read More »नागाची सुखरूप सुटका करण्यात सर्पमित्राला यश
मुरूड : प्रतिनिधी मजगावातील शेतात राहणारे अनिकेत पाटील यांच्या निवासस्थानासमोरच खेकड्यांनी काढलेल्या बिळात साडेचार फूट लांबीचा नाग लपून बसल्याने पाटील यांच्या घरातील सर्व सदस्य भयभीत झाले होते. या वेळी अनिकेत पाटील यांनी वन खात्याला फोन करून तातडीची मदत मागितली. या वेळी वन खात्याने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. नाग …
Read More »कर्जतमधील शेतकर्यांचे लागलेत पावसाकडे डोळे
बोअरवेलचे पाणी वापरण्याची वेळ कर्जत ः प्रतिनिधी मागील 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानंतर शेतकर्यांनी आपल्या शेतात भाताची पेरणी केली आहे, परंतु त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेरलेले बियाणे फुकट जाण्याची वेळ कर्जत तालुक्यातील शेतकर्यांवर आली आहे. काही शेतकर्यांनी बियाणे जगविण्यासाठी शेतात …
Read More »कर्माचे फळ
देशाचे नाही पण राज्यातील राजकारणात तसेच समाजकारण व विविध क्षेत्रात चुलते (काका) पुतणे वाद चांगलाच परिचित आहे. अगदी सामान्यातील सामान्य कार्यकर्ता ते मोठ्यातील मोठा राजकारणी, समाजकारणी, समाजसेवक यांना पुतणेप्रेम घातक ठरले आहे. अगदी पूतनामावशीच्या प्रेमासम. कधी काकाचे प्रेम अपुरे पडत असेल किंवा हात आखडता घ्यावा लागला असेल, तर काका-पुतण्या वाद …
Read More »देवेंद्रांनी उमटविला ठसा, विधिमंडळात आणि शिवसेनेतही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर इतकी जबरदस्त पकड बसविली आहे की ज्याप्रमाणे राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांनी आपले स्थान अढळ आणि अटल निर्माण केले आहे, तसेच महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. याचे संपूर्ण श्रेय जसे देवेंद्रांच्या बुद्धिचातुर्याला द्यावे लागेल तसेच या श्रेयाचे खरे मानकरी …
Read More »सौरशीतगृहांचे वरदान
फळे आणि भाजीपाला ही नाशवंत शेती उत्पादने असून, बाजारात पोहोचेपर्यंत ती खराब होण्यास सुरुवात झालेली असते. खराब मालाला दामही अल्प मिळतो. भारतात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन वाळून जाते किंवा खराब होते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी शीतगृहे शेतकर्याला हितकारक ठरू शकतात. विजेची अल्प किंवा अत्यल्प उपलब्धता असणार्या …
Read More »लागावी मराठीची गोडी
मराठी भाषेची अवस्था शालेय शिक्षणात काहिशी दुर्लक्षित अशी आहे की काय, अशी शंका यावी असे व्यापक चित्र यंदाच्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालातही दिसून आले. मराठी शिक्षकांची अवस्था देखील फारशी बरी नाही असा सूर गेले अनेक महिने लागतो आहे. या सार्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे सुस्पष्ट विधान निश्चितच प्रभावी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन
उरण : न्हवा शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना त्यांचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी सेतू प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबद्दल सागरी सेतू प्रकल्पबाधितांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper