मुंबई ः प्रतिनिधी मुंबई ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करताना आता तुमचा जवळपास पाऊण तासांचा वेळ वाचणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रसेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शुक्रवारपासून म्हणजेच 31 मे पासून एक्स्प्रेस नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस फक्त 2 तास 35 मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करणार …
Read More »महायुती लाखोंच्या फरकाने विजयी
काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा; विधानसभेची वाट बिकट मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात फक्त सर्वाधिक जागाच जिंकलेल्या नाहीत तर अनेक जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत मोठे मताधिक्यही मिळवले आहे. 2014 प्रमाणे 2019 मध्येही भाजपा-शिवसेना युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून समोर आलेल्या तपशीलानुसार भाजपा-शिवसेना युतीने लोकसभेच्या 16 …
Read More »पाच तरुणांची फसवणूक
पनवेल ः वार्ताहर परदेशात मर्चन्ट नेव्हीमध्ये सेलर पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पाच बेरोजगार तरुणांकडून आठ लाख 50 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंशुलकुमार विजयपाल सिंग असे या भामट्याने नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याला फसवणूक आणि अपहाराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव विंकल …
Read More »मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवासाचे भाडे वाढले
उरण : वार्ताहर मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) या जलप्रवासाच्या (लाँच सेवा) भाड्यात सोमवार (दि. 26) मेपासून 18 रुपयांची भाववाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच असुविधा आणि प्रवाशांची असुरक्षितता यामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्रास होत असताना मेरीटाईमच्या या प्रवासभाडे वाढीमुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणखी …
Read More »रिलायन्सच्या व्यवस्थापकाचे अपहरण व सुटका
पोलिसांकडून त्रिकुटाचा शोध सुरू पनवेल : बातमीदार शेतातून जाणार्या गॅस पाइपलाइनचा मोबदला मिळविण्यासाठी तिघा व्यक्तींनी रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीचे व्यवस्थापक हितेन राय याला गाडीमधून डांबून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी खारघरमध्ये घडला, मात्र या तिघांनी हितेन रायसोबत नुकसान भरपाईबाबत बोलणी केल्यानंतर त्याला ऐरोलीत सोडून पलायन केले. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तिघांवर …
Read More »आदगाव समुद्रकिनार्यावरील सूर्यास्त
श्रीवर्धन : तालुक्यातील आदगाव समुद्र किनार्यावरील सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य. (छाया : अमेय नाझरे)
Read More »युको रिक्षाचालकांची दादागिरी; योग्य भाडे आकारण्याची मागणी
रसायनी : प्रतिनिधी राष्ट्र राज्य मार्ग परिवहन खात्याच्या बेजबाबदारपणामुळे प्रवासी ग्राहकांना युको रिक्षावाले यांच्याकडून भुर्दंड पडत असल्याचे चित्र दिसत आहे. युको रिक्षा सुरू झाल्यापासून प्रवासी ग्राहक यांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. त्याचबरोबर युको रिक्षामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे, मात्र युको रिक्षा यांची दादागिरी सुरू झाली आहे, असे चित्र …
Read More »20 जूनपर्यंत अर्ज करावेत
सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, …
Read More »पेण येथे ट्रक-ट्रेलर अपघातात दोन जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील जिते गावाजवळ मंगळवारी (दि.28) पहाटेच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण जखमी झाले. पेण तालुक्यातील जिते गावाजवळील हॉटेल पार्किंग सहारासमोर मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात अशोक बितीलाल कुमार आणिअमीनऊद्दीन खान सुलतानपूर (दोघे रा. …
Read More »माणगावजवळ स्विफ्ट कारची ट्रेलरला धडक
एक ठार, दोन जखमी, वाहनांचे नुकसान माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धरणाचीवाडी गांवाच्या हद्दीत बस थांब्याजवळ बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास स्विफ्ट कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफट कारच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. शिवाय दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. चालक सतिश बाळकृष्ण वाघमारे (वय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper