पनवेल ः वार्ताहर मुंबई- पुणे हायवेवर कोन येथे ट्रकने मोटरसायकलला धडक देऊन 19 वर्षीय आयरीन सुसान जोसेफ (रा. इंडियाबुल सोसायटी कोन) या तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय रामचंद्र जाधव (वय 44, साठेनगर, घाटकोपर), बालकुशीन जयराम कुमार …
Read More »मोरबे पाणलोट क्षेत्रात केवळ 18 मिमी पाऊस
मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईत बुधवारी रात्री 12च्या सुमारास काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते, मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मोरबे धरण …
Read More »नव्या सरकारला शुभेच्छा!
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप युतीचे हिंदूत्ववादी सरकार अस्तित्वात आले आहे. पक्षनेतृत्वाच्या बदललेल्या भूमिकेविरोधात बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानिमित्ताने खर्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी …
Read More »कर्जत तालुका नागरी सहकारी सोसायटीची 30 वर्षांनी निवडणूक
12 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात कर्जत : बातमीदार तालुक्यातील 20 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी गुरुवारी (दि. 30) मतदान घेण्यात आले. दरम्यान, या सहकारी पतसंस्थेच्या 12 संचालक पदासाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. तब्ब्ल 30 वर्षांनी कर्जत नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुकीमध्ये मतदान होत आहे. कर्जत …
Read More »कर्जत रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
अनेक गुन्ह्यांची केली उकल कर्जत : बातमीदार कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजवर झालेल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांची उकल जलद गतीने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी या गुन्ह्यांचा छडा लावल्याने त्यांचे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत दीपक शेखर रेड्डी हा संशयास्पदरित्या फिरताना …
Read More »आमच्यामुळेच अनंत गीते यांची ओळख -आमदार भरत गोगावले
महाडमध्ये गोगावले समर्थकांचे शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका महाड : प्रतिनिधी आमदार भरत गोगावले यांना समर्थन देण्यासाठी महाडमध्ये गुरुवारी (दि. 30) शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी आमदार गोगावले यांनी ऑनलाइन संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी खासदार अनंत गीते यांच्यावर जहरी टीका केली. आमच्यामुळेच गीते यांची ओळख असल्याचे भरत गोगावले यांनी …
Read More »विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सगळ्यांनी उचलण्याची आवश्यकता आहे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे प्रतिपादन रोहे : प्रतिनिधी परिवहन विभागाचे स्कूल बसवर लक्ष आहेच परंतु शाळा, मुख्याध्यापक, पालक, चालक यांचेही स्कूल बसवर नियंत्रण आवश्यक आहे, असे प्रतिपादन पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी धाटाव येथे केले. रस्ता सुरक्षा अभियान 2022 अंतर्गत पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि …
Read More »शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेविरोधात उपोषण करणार
पालीतील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पालांडे यांचे तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी येथील शासकिय आदिवासी वसतिगृहातील मुलांना भोजन पुरविण्याचा ठेका शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पालांडे यांनी घेतला आहे. मात्र भोजन सेवा दिल्याची रक्कम या संस्थेकडून मिळत नसल्याची तक्रार नंदिनी पालांडे यांनी बुधवार (दि. 29) तहसीलदार दिलीप रायन्नावार …
Read More »ही अन्यायाविरुद्धची क्रांती आहे -संतोष भोईर
कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार आपल्या आमदारांनी शिवसेना सोडली नाही, ते शिवसेनेतच आहेत. ही अन्यायाविरुद्धची क्रांती आहे. त्यामुळे त्यांना आपण समर्थन केले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारससंघ संघटक संतोष भोईर यांनी केले. कर्जत तालुक्यातील शिरसे येथील राधमाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात आमदार …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटी
तेरा जण जखमी खोपोली : प्रतिनिधी भरधाव वेगाने जाणारा टेम्पो वळणावर नियंत्रित न झाल्याने पलटी होवून, तेरा जण जखमी झाल्याची घटना खालापूर तालुक्यातील लोधिवली गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 29) सकाळी घडली. टेम्पो (एमएच-04,एफडी-9977) गुरुवारी सकाळी पनवेलहून खोपोलीच्या दिशेने मजूरांना घेऊन निघाला होता. खालापूर हद्दीत लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर एका वळणावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper