Breaking News

Ramprahar Team

शेलघर शाळेत मोफत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेलघर शाळेच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (दि. 1) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शेलघर अध्यक्ष अमृतशेठ भगत, जयवंत देशमुख, गव्हाण उपसरपंच विजय घरत, सुहास भगत, अनिल कोळी, …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते डॉ. पाटील क्लिनिकचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त आदई गावाचा विस्तार होत चालला असून परिसरामध्ये वैद्यकीय सेवांचाही विस्तार होण गरजेचे होते. त्यामुळे डॉ. सुयश पाटील यांनी सुरू केलेल्या या क्लिनिकचा परिसरातील नागरिकांना फायदा होईल असे मत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. आदई गावात डॉ. सुयश शैलेंद्र पाटील यांनी नव्याने डॉ. पाटील क्लिनिक …

Read More »

चिंध्रण येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण

 भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा पर्व सुरु आहे. त्यानुसार चिंध्रण येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका …

Read More »

कळंबोली व रोडपाली येथील खड्डे भरण्यास सुरुवात

स्त्री शक्ती फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः वार्ताहर कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे बर्‍याच ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या संदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने सिडको व महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. स्त्री शक्ती फाउंडेशन अध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच रामदास शेवाळे प्रतिष्ठानतर्फे जल्लोष

पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच एकनाथ शिंदे यांचे समर्थक रामदास शेवाळे यांनी कळंबोली वसाहतीमध्ये पेढे वाटून व फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे. पनवेल तालुक्यामध्येही शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. शिंदे यांच्या नेहमी संपर्कात असणारे शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका प्रमुख रामदास शेवाळे यांनीही आपण शिंदेंसोबतच …

Read More »

अपघात करून पळून जाणार्या ट्रकचालकांना अटक

पनवेल ः वार्ताहर मुंबई- पुणे हायवेवर कोन येथे ट्रकने मोटरसायकलला धडक देऊन 19 वर्षीय आयरीन सुसान जोसेफ (रा. इंडियाबुल सोसायटी कोन) या तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय रामचंद्र जाधव (वय 44, साठेनगर, घाटकोपर), बालकुशीन जयराम कुमार …

Read More »

मोरबे पाणलोट क्षेत्रात केवळ 18 मिमी पाऊस

मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईत बुधवारी रात्री 12च्या सुमारास काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते, मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मोरबे धरण …

Read More »

नव्या सरकारला शुभेच्छा!

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप युतीचे हिंदूत्ववादी सरकार अस्तित्वात आले आहे. पक्षनेतृत्वाच्या बदललेल्या भूमिकेविरोधात बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानिमित्ताने खर्‍या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी …

Read More »

कर्जत तालुका नागरी सहकारी सोसायटीची 30 वर्षांनी निवडणूक

12 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात कर्जत : बातमीदार तालुक्यातील 20 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी गुरुवारी (दि. 30) मतदान घेण्यात आले. दरम्यान, या सहकारी पतसंस्थेच्या 12 संचालक पदासाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. तब्ब्ल 30 वर्षांनी कर्जत नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुकीमध्ये मतदान होत आहे.   कर्जत …

Read More »

कर्जत रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

अनेक गुन्ह्यांची केली उकल कर्जत : बातमीदार कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजवर झालेल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांची उकल जलद गतीने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी या गुन्ह्यांचा छडा लावल्याने त्यांचे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत दीपक शेखर रेड्डी हा संशयास्पदरित्या फिरताना …

Read More »