Breaking News

Ramprahar Team

विकासात युवकांना प्राधान्य देणारी पनवेल महापालिका

पनवेल महापालिका एक ऑक्टोंबर  2016मध्ये स्थापन झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आली. डॉ. कविता चौतमोल पहिल्या महापौर झाल्या. परेश ठाकूर यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार करताना देशाचे भवितव्य असलेल्या युवकांना ही प्राधान्य …

Read More »

बेलडोंगरीवर जागतिक वन महोत्सव साजरा

उरण : बातमीदार जागतिक वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून (1 ते 7 जूलै) वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशी वृक्षारोपन कार्यक्रम हा निसर्गमित्र स्व. आनंद हिराजी मढवी यांच्या स्मृतींना निसर्गरूपी आदरांजली देण्यासाठी बेलडोंगरीवर आनंदवन साकारण्यात येत आहे. यासाठी विविध प्रजातींची देशी रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी …

Read More »

स्व. चांगू काना ठाकूर यांचा पुण्यस्मरण सोहळा

माउलींवर पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता पनवेल : रामप्रहर वृत्त स्वानंद सुख निवासी चांगू काना ठाकूर यांचा 19वा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर येथे झाला. यानिमित्त श्री स. स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि. 2) सकाळी श्री समर्थ स. स. बाळकृष्ण महाराज माउलींवर पुष्पवृष्टी …

Read More »

पर्यटन क्षेत्रात पोलिसांकडून सुरक्षा

पनवेलच्या गाढेश्वर, नेरे परिसरात सुचना फलके पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात असलेल्या अनेक ठिकाणी नदी, डोह व धबधब्यावर पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे आदी  ठिकाणावरून पर्यटक दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी वर्षा सहलीसाठी येत असतात अश्या वेळी त्यांना पावसाचा व वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून जाऊन अनेकांचा नाहक जीव …

Read More »

रसायनीत स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे वृक्षारोपण

मोहोपाडा : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टेट बँकेने, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण टाळा या उद्देशाने विविध प्रकारच्या रोपांचे ठिकठिकाणी वाटप केले. एस. बी. आय बँकेच्या वर्धापनादिनानिमित्त या वेळी बँक सजवण्यात आली होती. ग्राहकांना मिठाई पॅकेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तर शालेय …

Read More »

छत्र्या कारागीरांवर आली उपासमारीची वेळ

उरण : वार्ताहर मुसळधार पाऊस सुरू झाला की, छत्री रेनकोट आदींच्या वस्तूंची खरेदी व दुरुस्ती हे दर वर्षाचे आहेच. दोन दिवस सतत मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू असल्याने छत्री दुरुस्त कारागीर दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत होते. असे असले तरी सद्या जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यापेक्षा नवीन छत्री घेणार्‍यांचा कल असल्याने छत्री …

Read More »

लहान मुलांच्या लसीकरणावर भर

नवी मुंबईत महिनाभर 225 शाळांमध्ये विशेष मोहीम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची …

Read More »

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

कर्जत तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले कर्जत : बातमीदार सुरुवातीपासून हुलकावण्या देणार्‍या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. भाताची रोपे तयार होण्यासाठी आवश्यक असा पाऊस सध्या होत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.दरम्यान, भातशेतीसाठी गरजेचे असलेली पाणी शेतात दिसू लागल्याने बळीराजा समाधानी आहे. …

Read More »

कमकुवत दरडीमुळे ताम्हिणी घाटातील प्रवास असुरक्षित

पावसाळ्यात पुणे-माणगाव रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांचा जीव टांगणीला माणगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गावर  दरडी कोसळण्याची भीती प्रवाशांतून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. …

Read More »

अलिबागमध्ये भाजपचा विजयी जल्लोष

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयासमोर येथे शनिवारी (दि. 2) विजयी जल्लोष करण्यात आला. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, …

Read More »