रायगड-अलिबाग दि 10: मान्सूनमध्ये जिल्ह्यात घडणार्या विविध नैसर्गिक आपत्तींच्यासंदर्भात सर्व महत्वाच्या यंत्रणांनी त्यांचे नियंत्रण कक्ष सुरु करून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक जबाबदारी पार पडावी, विशेषत: दरडग्रस्त, पूरग्रस्त भाग तसेच विविध घाट, पूल, रेल्वे मार्ग याठिकाणी अधिक सतर्कता पाळावी. यात हयगय झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे संबंधितांवर करावी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी …
Read More »आरक्षणप्रश्नी पुन्हा तिढा
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न प्रामाणिक होता. परंतु तो फसल्यामुळे विरोधकांना उकळ्या फुटत असल्या तरी राज्य सरकारने या प्रयत्नांत मागे हटणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याचेही राज्यसरकारकडून सांगितले गेले आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला …
Read More »हेल्मेटसक्ती कागदावरच
कारवाईमुळे कर्मचारी आणि पोलीस उदासीन पनवेल : बातमीदार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र पनवेल महापालिकेत या योजनेची अंमलबाजवणी होताना दिसत नाही. हेल्मेटसक्तीचे उल्लंघन केलेल्या एकाही कर्मचार्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नाही. पनवेल महापालिकेच्या इमारतीला …
Read More »सिडकोची अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पनवेल : बातमीदार सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयामार्फत सिडको प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने मंगळवारी खारघर येथे अनधिकृत …
Read More »रयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार
पोशीर येथील साठवण विहिरीत शेवाळ आणि जलपर्णी
पाणीपुरवठा कमिटीचे दुर्लक्ष; वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही कर्जत : बातमीदार बिरदोले गावाजवळ उल्हास नदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे. पोशीर ग्रामपंचायतीची 1967 पासून अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा …
Read More »खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी परिसरात पाणीटंचाई
खोपोली : प्रतिनिधी वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतरही खोपोली नगरपालिकाहद्दीतील लौजी गाव तसेच उंचावर असलेल्या रहिवाशी भागांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लौजी गावाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. खोपोली नगरपालिकेची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित …
Read More »अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना हटविले
सुधागड पाली ग्रामपंचायतीची कारवाई; मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ रस्ता झाला मोकळा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छी विक्रेते बसत होते. या अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच हटविले आहे. तसेच या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी बसणार्यावर कायेदेशीर कारवाई …
Read More »मृत विद्यार्थ्याचे घवघवीत यश
नोएडा ः वृत्तसंस्था केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. देशभरातील 91.1 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षेत यश मिळवले. यामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील विनायक श्रीधर याला इंग्रजीत 100पैकी 100, विज्ञानामध्ये 96 आणि संस्कृतमध्ये 97 गुण मिळाले आहेत, मात्र हा निकाल पाहण्यासाठी विनायक या जगात …
Read More »दिग्विजय सिंहांसाठी साधूंची फौज
मैदानात उतरविणारे कम्प्युटरबाबा गायब? भोपाळ ः वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनात शेकडो साधूंची फौज घेऊन मैदानात उतरलेले कम्प्युटरबाबा भोपाळमधून अचानक गायब झाले आहेत. कम्प्युटरबाबांचे हजारो साधूंसोबत सुरू असलेले समागम स्थळ रिकामे झाल्याचे चित्र आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्यासमोर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper