वडिलांची तीन मुलींसह आत्महत्या वाराणसी ः वृत्तसंस्था जुगारी वडिलांमुळे एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सट्ट्यात सर्वकाही हरल्याने एका पित्याने तीन मुलींना विष देऊन स्वत:देखील आत्महत्या केली. आता या कुटुंबातील केवळ मुलींची आई जिवंत आहे. माहेरी गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला …
Read More »सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर गुरुवार (दि. 9)पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजार्यांनी विधिवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला आहे. 8 तारखेला गंगोत्री आणि यमनोत्रीची दारे खुली झाल्यापासून चारधामच्या यात्रेला सुरुवात …
Read More »चक्रीवादळग्रस्त राज्यांना रेल्वेची मदत
विनाभाडे पोहोचविणार साधनसामुग्री सोलापूर ः प्रतिनिधी फनी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांतील नागरिकांना मदत करण्याचा ओघ वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील सामाजिक संस्था, संघटना व अन्य लोकांकडून दिली जाणारी मदत विनाभाडे रेल्वे प्रशासन संबंधित लोकांपर्यंत पोहचवणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे …
Read More »आभाळ आले भरूनि…!
श्रीवर्धन : सध्या भर उन्हाळ्यात सूर्यनारायण आग ओकत असताना उगवतीच्या वेळी मात्र तो काहीसा शीतल भासतो. त्यात ढग आले असतील, तर वातावरण काहीसे गूढ भासू लागते. असेच सकाळीच्या वेळी आभाळात भरून आलेल्या ढगांतून होणार्या सूर्योदयाचे वडवली येथे टिपलेले विलोभनीय दृश्य. (छाया : अमेय नाझरे)
Read More »श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ
श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील 2 हजार 501 शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती श्रीवर्धनचे तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांनीं दिली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकर्याच्या बँक खात्यात वर्षभरामध्ये तीन टप्यांत सहा हजार रूपये जमा होणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यत 14 लाख 26हजार …
Read More »कर्जत, नेरळ, कडाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
एकाच रात्री 12 दुकाने फोडली; हजारो रुपयांचा माल लंपास कर्जत : बातमीदार नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना कर्जत शहरात मंगळवारी (दि. 7) रात्री 5 ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या साई मंदिर परिसरात 5, पोशिर येथे 1 तर डिकसळ येथे 1 मेडिकल अशी सुमारे …
Read More »कोपरखैरणेत घराचे छत कोसळले
नवी मुंबई : प्रतिनिधी कोपरखैरणे सेक्टर 10 येथील सागर सोसायटीत राहणार्या चित्रलेखा अरुरू यांच्या घरातील छताचे प्लॅस्टर मंगळवारी (दि. 7) दुपारी कोसळले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी सिडकोच्या धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेक्टर 10 मधील सागर को-ऑपरेटीव्ही सोसायटीत अरुरू कुटुंब राहते. चित्रलेखा अरुरू या घरात असताना …
Read More »हक्काच्या रजेसाठीही द्यावी लागतेय चिरीमिरी
एनएमएमटी प्रशासनातील धक्कादायक प्रकार नवी मुंबई : प्रतिनिधी आपल्या हक्काची रजा शिल्लक असताना व ती मंजूर करून घेताना चिरीमिरी दिल्याशिवाय वरिष्ठ रजा मंजूर करत नसल्याने मनपाच्या कर्मचारी व अधिकार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकार्यांच्या जवळचा अधिकारी व कर्मचारी असेल, तर त्याला तत्काळ रजा मिळते, पण निकटचा नसेल, तर …
Read More »पावसाआधी मोठीजुई पुलाचे काम करण्याची मागणी
30 वर्षांपूर्वीच्या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळलेले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मोठीजुई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाच्या वेशीवर आणि चिरनेर जंगलसत्याग्रहातील शूरवीर रामा बामा कोळी यांच्या हुतात्मा स्मारकाजवळील खाडी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळले आहे. त्याचप्रमाणे या पुलाला वापरण्यात आलेल्या …
Read More »मिनीट्रेनचे इंजिन पुन्हा पडले बंद
पर्यटकांचा अर्धा तास खोळंबा कर्जत : बातमीदार सध्या माथेरानला जाणार्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र तेथील मिनिट्रेनचे रडगाणे सुरूच आहे. बुधवारी (दि. 8) सकाळी नेरळ येथून निघालेल्या मिनीट्रेनचे इंजिनमध्येच बंद पडले आणि प्रवाशी पर्यटकांचा खोळंबा झाला. माथेरानला मिनीट्रेनमधून जाण्यासाठी सकाळपासूनच पर्यटक नेरळ येथे येऊन थांबतात. शनिवार-रविवार वगळता मिनिट्रेनच्या दिवसभरात केवळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper