खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा हद्दीतील ऊर्से गावाजवळ महाकाय गर्डर बसविण्यात आले आहे. या गर्डरवर महामार्गावर कुठे वाहतूक ठप्प आहे, कुठे अघटित घटना घडली आहे, सध्याची स्थिती व अंतर अशा सूचना वाहनचालक व प्रवाशांना मिळणार आहेत. हे गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अभियंता नम्रता …
Read More »शिरवलीवाडीमधील महिलांनी काढला विहिरीतील गाळ
खोपोली : प्रतिनिधी खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवलीवाडीमधील महिलांनी पुढाकार घेत विहिरीतील गाळ काढला आहे. शिरवलीवाडीत पवार कुटूंबाची खाजगी विहीर आहे. या विहिरीलगत असलेल्या तलावातून पाझर पद्धतीने विहिरीत पाणी जमा होते. या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर इतर दैनंदिन कामाकरिता केला जातो. या विहिरीतील गाळ काढण्यासाठी शिरवलीवाडीतील महिलांनी पुढाकार घेतला.वाडीतील …
Read More »खोपोली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टँडची मागणी
खोपोली : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातून गरजू प्रवाशांना ऑटोरिक्षा सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्थानिक रिक्षा चालकांकडून येथे अधिकृत रिक्षा स्टँड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासन व खोपोली नगरपालिकेकडून यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच रिक्षा परिसरातील रस्त्यावर उभ्या राहत असल्याने येथे …
Read More »नेरळ धरणात अस्वच्छ पाणी आणि माती कचर्याचा ढीग
धरणातील गाळ काढण्याची मागणी कर्जत : बातमीदार नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरण परिसर अस्वच्छतेच्या खाईत सापडले आहे. धरणात माती आणि गाळ साचले असून पावसाळा तोंडावर आला असल्याने धरणातील गाळ काढण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायत धरणातील गाळ दरवर्षी काढत नसल्याने पाण्याचा साठादेखील कमी होत आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी कॉलेज …
Read More »रस्त्याचे काम वनविभागाने रोखले
मोरेवाडी ते गावंडवाडी मार्गासाठी आणलेली खडी जप्त; ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार कर्जत : बातमीदार परवानगी न घेताच आपल्या जमिनीतून रस्ता केला जात असल्याची माहिती मिळताच वन विभागाने त्या ठिकाणी वनरक्षक उभा करुन, मोरेवाडी ते गावंडवाडी या रस्त्यासाठी टाकलेली खडी जप्त केली आहे. तसेच संबंधीत ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याच्या कारवाईस वन …
Read More »पावसाळ्यात दरडग्रस्त, पूरग्रस्त भागात सतर्कता बाळगा
रायगड-अलिबाग दि 10: मान्सूनमध्ये जिल्ह्यात घडणार्या विविध नैसर्गिक आपत्तींच्यासंदर्भात सर्व महत्वाच्या यंत्रणांनी त्यांचे नियंत्रण कक्ष सुरु करून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक जबाबदारी पार पडावी, विशेषत: दरडग्रस्त, पूरग्रस्त भाग तसेच विविध घाट, पूल, रेल्वे मार्ग याठिकाणी अधिक सतर्कता पाळावी. यात हयगय झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे संबंधितांवर करावी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी …
Read More »आरक्षणप्रश्नी पुन्हा तिढा
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न प्रामाणिक होता. परंतु तो फसल्यामुळे विरोधकांना उकळ्या फुटत असल्या तरी राज्य सरकारने या प्रयत्नांत मागे हटणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याचेही राज्यसरकारकडून सांगितले गेले आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला …
Read More »हेल्मेटसक्ती कागदावरच
कारवाईमुळे कर्मचारी आणि पोलीस उदासीन पनवेल : बातमीदार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र पनवेल महापालिकेत या योजनेची अंमलबाजवणी होताना दिसत नाही. हेल्मेटसक्तीचे उल्लंघन केलेल्या एकाही कर्मचार्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नाही. पनवेल महापालिकेच्या इमारतीला …
Read More »सिडकोची अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पनवेल : बातमीदार सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयामार्फत सिडको प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने मंगळवारी खारघर येथे अनधिकृत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper