पनवेल : रामप्रहर वृत्त सायन पनवेल हायवेवर एका अज्ञात गाडीच्या धडकेत 70 वर्षीय महिला जखमी झाली असून या महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकुबाई दत्तु पवार या कोपरा गावात हळदीच्या कार्यक्रमाला निघाल्या होत्या. त्या जाधववाडीसमोरील सायन पनवेल हायवेने रस्ता क्रॉस करून रिक्षा पकडून कोपरा गाव येथे जायचे असल्याने सायन-पनवेल …
Read More »खाजगी शिकवणी संस्थांना न्याय वागणूक मिळावी
रसायनी : प्रतिनिधी शासनाने घातलेल्या अटी व शर्ती मानण्यास संघटना तयार आहे, पण जाचक अटी नकोत.जीएसटी व्यतिरिक्त अतिरिक्त अधिभार नको. शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांबाबत केलेल्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी. आमच्या व्यवसायाला अधिकृतपणे ओळख मिळावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’तर्फे करण्यात आली. राज्यात आघाडीचे सरकार असताना या संघटनेने सरकारशी चर्चा करून …
Read More »व्यावसायिकाकडून खंडणी उकळणार्या दोघांना अटक
पनवेल : वार्ताहर खारघर भागात बिल्डिंग मटेरीयल सप्लाय करणार्या व्यावसायिकाला त्याचे मटेरीयल सप्लायचे काम बंद करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून अडीच लाख रुपयांची रोख रक्कम आणि आय फोन-10 उकळणार्या दोघांना खारघर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नितीन चावला व साकिब खान अशी या दोघांची नावे असून ते दोघे खारघर सेक्टर-36 …
Read More »11 पोलिसांचा पदक देऊन सन्मान
पनवेल : बातमीदार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलानाच्या कार्यक्रमानंतर नवी मुंबई पोलीस दलातील 11 पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) देऊन सन्मान केला. पोलीस विभागात कर्तव्यावर असताना सन 2018 या वर्षामध्ये उत्तम कामगिरी बजावणार्या पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना पोलीस …
Read More »नागोठण्याचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद
नागोठणे : प्रतिनिधी तांत्रिक दुरुस्तीनिमित्त नागोठणे शहराचा विद्युत पुरवठा शुक्रवारी (दि. 3) दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून, या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले …
Read More »आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 13 लाख 24 हजाराचा अपहार
तत्कालीन अधिकारी, ठेकेदारविरोधात गुन्हा दाखल अलिबाग : प्रतिनिधी आदिवासींसाठी असलेल्या योजनांमधील 13 लाख 24 हजार 527 रुपयांच्या निधीचा अपहार पेण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीसाठी गठीत केलेल्या पाच सदस्यीय गायकवाड समितीने केलेल्या चौकशीत हा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात …
Read More »चौक-कर्जत मार्गावर फोर्ड इंडिव्हर गाडी पेटली
खालापूर, कर्जत : प्रतिनिधी मुंबई येथील रमेश लाड यांचा कर्जत येथे फार्महाऊस असून बुधवारी सकाळी ते कर्जत येथून मुंबईकडे जाण्यास निघाले होते. आपल्या फोर्ड इंडिव्हर गाडीने ते आपली पत्नी आणि मुलगी सोबत जात होते. मात्र कर्जत-चौक रस्त्यावरील मोर्बे गावाजवळ त्यांच्या त्या महागड्या गाडीने अचानक पेट घेतला आणि गाडी जळून खाक …
Read More »साथी हाथ बढाना
उमटे धरणातील गाळ उपसण्याची मोहीम सुरू अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील सुमारे 70 गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करणारे उमटे धरण गाळणे भरले आहे. धरण परिसरातील 18 गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या धरणातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेतली आहे. 1980 साली उमटे धारण बांधण्यात आले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट असून …
Read More »जलव्यवस्थापन समित्यांच्या मनमानी कारभाराला चाप
ग्रामीण पाणी योजनांची काम यापुढे शासनाकडील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी कुठलीच अगाऊ रक्कम ठेकेदारांना दिली जाणार नाही. कंत्राटदाराने केलेल्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट केले जाईल. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक जलव्यवस्थापन समित्यांचे सर्व अधिकार शासनाने काढून घेतले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामिण भागातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचाराला …
Read More »खंबीर धोरणच उपयुक्त
दारिद्य्राने ग्रासलेल्या आदिवासींना हाताशी धरून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात मूळ धरायला सुरूवात केली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा त्यांचे प्रमुख आश्रयस्थान ठरला असला तरी हलकेहलके त्यांनी चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि नांदेडमध्येही पाय पसरायला सुरूवात केली. हे सर्व जिल्हे आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त भागांच्या समीप होते हे वेगळे सांगायला नकोच. दुर्गम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper