Breaking News

Ramprahar Team

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 13 लाख 24 हजाराचा अपहार

तत्कालीन अधिकारी, ठेकेदारविरोधात गुन्हा दाखल अलिबाग : प्रतिनिधी आदिवासींसाठी असलेल्या योजनांमधील 13 लाख 24 हजार 527 रुपयांच्या निधीचा अपहार पेण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीसाठी गठीत केलेल्या पाच सदस्यीय गायकवाड समितीने केलेल्या चौकशीत हा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

चौक-कर्जत मार्गावर फोर्ड इंडिव्हर गाडी पेटली

खालापूर, कर्जत : प्रतिनिधी मुंबई येथील रमेश लाड यांचा कर्जत येथे फार्महाऊस असून बुधवारी सकाळी ते कर्जत येथून मुंबईकडे जाण्यास निघाले होते. आपल्या फोर्ड इंडिव्हर गाडीने ते आपली पत्नी आणि मुलगी सोबत जात होते. मात्र कर्जत-चौक रस्त्यावरील मोर्बे गावाजवळ त्यांच्या त्या महागड्या गाडीने अचानक पेट घेतला आणि गाडी जळून खाक …

Read More »

साथी हाथ बढाना

उमटे धरणातील गाळ उपसण्याची मोहीम सुरू अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील सुमारे 70 गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करणारे उमटे धरण गाळणे भरले आहे. धरण परिसरातील 18 गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या धरणातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेतली आहे. 1980 साली उमटे धारण बांधण्यात आले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट असून …

Read More »

जलव्यवस्थापन समित्यांच्या मनमानी कारभाराला चाप

ग्रामीण पाणी योजनांची काम यापुढे शासनाकडील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी कुठलीच अगाऊ रक्कम ठेकेदारांना दिली जाणार नाही. कंत्राटदाराने केलेल्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट केले जाईल. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक जलव्यवस्थापन समित्यांचे सर्व अधिकार शासनाने काढून घेतले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामिण भागातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचाराला …

Read More »

खंबीर धोरणच उपयुक्त

दारिद्य्राने ग्रासलेल्या आदिवासींना हाताशी धरून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात मूळ धरायला सुरूवात केली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा त्यांचे प्रमुख आश्रयस्थान ठरला असला तरी हलकेहलके त्यांनी चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि नांदेडमध्येही पाय पसरायला सुरूवात केली. हे सर्व जिल्हे आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त भागांच्या समीप होते हे वेगळे सांगायला नकोच. दुर्गम …

Read More »

मुख्याध्यापक रमेश गोंधळी यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त मार्केटयार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक रमेश गोंधळी यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या समारंभात श्री. व सौ. गोंधळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पनवेल …

Read More »

अमिता राम म्हात्रे यांचा वाढदिवस

विचुंबे गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या अमिता राम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य व पक्षप्रतोद अमित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

स्वाती किंद्रे आणि दत्तात्रय किंद्रे यांच्या लग्नाचा वाढदिवस

कामोठे : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कामोठे शहर सरचिटणीस स्वाती किंद्रे आणि दत्तात्रय किंद्रे यांच्या लग्नाचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्री. व सौ. किंद्रे यांनी बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन अशीर्वाद घेतले. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.

Read More »

जयवंत शेळके आणि रामदास महानवर यांचा वाढदिवस

पनवेल : डेरीवली भाजपचे खजिनदार जयवंत शेळके आणि भाजपचे युवानेते रामदास महानवर यांचा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामदास महानवर आणि जयवंत शेळके यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महपालिकेचे नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र …

Read More »

एनएमएमटीला कधी मिळणार मुख्य व्यवस्थापक?

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई परिवहन विभागाच्या परिवहन मुख्य व्यवस्थापक पदावर शासनाचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर येणे अपेक्षित आहे, परंतु हे पद गेल्या सहा वर्षापासून रिक्त ठेवले गेले आहे. सध्या या पदावर परिवहनमधीलच कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असणारे शिरीष आरदवाड हे अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत, परंतु शासनाचा अधिकारी यावा …

Read More »