Breaking News

Ramprahar Team

कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी लढत -विजय नाहटा

नवी मुंबई : बातमीदार ठाणे लोकसभा मतदारसंघात होणारी लढत ही कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी असून, राजन विचारे हे चार लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला, तर गद्दार आनंद परांजपे यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी केली. ते  वाशी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात …

Read More »

उरण मतदारसंघात जोरदार तयारी

उरण ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघात 33 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, उरण नगर परिषदेसह उरण तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ, पनवेल तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ व खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद मतदारसंघातील एक लाख 46 हजार 25 पुरुष आणि एक लाख 44 हजार 248 महिला असे …

Read More »

पनवेल-उरणमध्ये मतदानाची तयारी

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. त्याची जोरदार तयारी प्रशासनातर्फे सुरू असून, रविवारी पनवेल तहसील कार्यालयातर्फे मतदानासाठी संबंधित कर्मचार्‍यांना मतदान यंत्रसामुग्रीचे वाटप करण्यात आले. त्याची चित्रमय झलक. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

कर्जत शहरात पोलिसांचा रूट मार्च

कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी शनिवारी (27 एप्रिल) सायंकाळी पोलिसांनी कर्जत शहरातील सर्व भागात रूट मार्च केले. 18 …

Read More »

वाढलेल्या तापमानामुळे आंबा उत्पादनात घट

अलिबाग : प्रतिनिधी मार्च महिन्यापर्यंत लांबलेली थंडी, मागील 15 दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची भीती रायगडातील आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण 44 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम …

Read More »

श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा स्वच्छ

रेवदंडा : प्रतिनिधी श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयोजनातून हजारो श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा नित्य स्वच्छ असल्याचे रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनीषा चुनेकर यांनी म्हटले. रेवदंडा समुद्रकिनारी आठ, पंधरा व महिन्यामध्ये समुद्र किनारा, तसेच सुरूबन स्वच्छता मोहीम असंख्य श्रीसदस्यांच्या श्रमदानातून राबविली जाते. समुद्रकिनार्‍यावरील केरकचरा, अनावश्यक वाढलेली झाडेझुडपी अथवा प्लॅस्टिक बाटली …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघातील चार गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहशत पसरवली जाऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कक्षेत कर्जत, नेरळ आणि माथेरान या तीन …

Read More »

मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभागी व्हावे -परदेशी

कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उद्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे, जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या …

Read More »

युतीतील समन्वयामुळे गीतेंचा विजय निश्चित -कोबनाक

म्हसळा : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी म्हसळा तालुक्यातील पत्रकारांजवळ सुसंवाद बैठक घेतली. यामध्ये मतदारसंघाच्या विकासासोबत  म्हसळा तालुक्याचा विकास हाच भाजपचा ध्यास असे धोरण असल्याचे स्पष्ट करीत. राष्ट्रीय सुरक्षा व विकास या मुद्द्यावर युतीचा प्रचार केंद्रित आहे. महायुतीचे उमेदवार अनंत …

Read More »

उन्हाळी पर्यटनासाठी माथेरान सज्ज

जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख असल्यामुळे पर्यटक माथेरानला पहिली पसंती देत असतात. एप्रिल आणि मे महिना माथेरानमध्ये पर्यटन हंगामाचा महत्त्वाचा महिना असल्याने या महिन्यात पर्यटकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन हॉटेल व्यावसायिक उतरल्याने माथेरान पर्यटकांच्या सेवेसह सज्ज झाले आहे.शाळांना असलेल्या सुट्या आणि माथेरानमधील थंड हवामान लक्षात घेता आणि मुंबईपासून जवळ असल्याने पर्यटक …

Read More »