Breaking News

Ramprahar Team

कळंबोलीत महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.

Read More »

पनवेल मतदारसंघातील भाजप ताकदीचा बारणेंना फायदा

पनवेल : नितीन देशमुख मावळ 33 लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघ हा  देशातील सर्वात जास्त मतदार असणारा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात उमेदवाराला मिळणारी आघाडी ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आघाडी आणि महायुतीचे उमेदवार पनवेल विधानसभा मतदारसंघात आपला जास्तीत जास्त वेळ देत आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असल्याने महायुतीचे  श्रीरंग …

Read More »

महायुतीतर्फे पळस्पे येथे जोरदार प्रचार

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये माजी खासदार  लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी प्रचार सुरू करून प्रचारात जोरदार वेग घेतला आहे. पळस्पे येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे ग्रामपंचायतीचे …

Read More »

मावळमध्ये बारणेंचा विजय निश्चित -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नांदगाव, पळस्पे येथे रॅलीचं आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. भाजप पूर्ण ताकदीनिशी बारणेंच्या पाठीमागे ठामपणे उभा …

Read More »

पनवेल तालुक्यात महायुतीच्या प्रचाराचा धडाका

नेरे विभागात महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील नेरे पाडा येथे गुरुवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत …

Read More »

तरुण मतदारांवर मदार!

यंदाच्या निवडणुकीतील तरुणांच्या प्रचंड संख्येमुळेच कौशल्यविकास, उच्चशिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी हे मुद्देही राष्ट्रीय सुरक्षेच्या ठळक मुद्द्याइतकेच महत्त्वाचे मानले जात आहेत. निवडणुकीबद्दल तरुणांमध्ये कमालीची जागरुकता दिसत असून कित्येक सर्वेक्षणांमध्ये तरुणांनी मतदान हे आपले कर्तव्य असून ते बजावणे वास्तवत: बंधनकारकच असायला हवे अशी भावनाही व्यक्त केली होती. तरुणांच्या मोठ्या संख्येमुळेच आरक्षणाचा मुद्दाही …

Read More »

गीते, तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

रायगड लोकसभा मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. असे असले तरी खरी लढत होणार आहे ती विद्यमान खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात. या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दोघांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहेे. काँग्रेस काय करणार यावर बरेच काही अवलंबून होते. …

Read More »

शासकीय निवासी शाळेतील प्रवेशासाठी संपर्क साधावा

अलिबाग : जिमाका सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जावळी (ता. माणगाव) येथे 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय निवासी शाळा सुरु करण्यात आली असून, तेथे मोफत प्रवेश दिला जात आहे. या शासकीय निवासी शाळेची प्रवेशप्रक्रीया 1 एप्रिलपासून झाली आहे. इच्छुक …

Read More »

‘सण उत्सवांमुळे सामाजिक एकता वृद्धींगत’

रोहे ः प्रतिनिधी सण, उत्सवांच्या निमित्ताने सर्वधर्मिय लोक एकत्र येत असतात. त्यामुळे समाजातील एकी वृध्दींगत होत असते, असे  प्रतिपादन पोलीस उप अधिक्षक अमोल गायकवाड यांनी केले. रामनवमी, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, उरूस, महादेववाडी यात्रा यांच्या पार्श्वभुमीवर रोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात अमोल …

Read More »

युवाशक्तीची मते निर्णायक ठरणार

पेण विधानसभा मतदारसंघात 18 ते 39 वयोगटात 1 लाख 30 हजार 810 मतदार पेण : अनिस मनियार रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना विजयाची निर्णायक आघाडी मिळवुन देणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून पेणचा उल्लेख केला जातो. पेण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 30 हजार 810 युवा मतदार असून, या युवाशक्तीचे प्रत्येक निवडणुकीत 100 टक्के …

Read More »