पं. स.चे माजी सभापती प्रकाश जितेकर, माजी उपसभापती देविदास पाटील भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व शेकापचे ज्येष्ठ नेते प्रकाश जितेकर तसेच माजी उपसभापती व उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते देविदास पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शेकाप व उद्धव …
Read More »कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना काळात या महामारीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून 50 हजार रुपये इतक्या सहाय्यक अनुदानाची रक्कम दीड वर्षानंतरही अद्याप मिळाली नसल्याचे मे 2023मध्ये निदर्शनास आले आहे. एकूण मृतांपैकी अनुदानासाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सुमारे आठ हजार …
Read More »रायगडात पावसाचे धूमशान; जनजीवन विस्कळीत
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरून नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. जिल्ह्यात बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 163.4 मिमी पाऊस पडला. माथेरानमध्ये 342.6 मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुंडलिका, अंबा, सावित्री, पातळगंगा …
Read More »पनवेलमधील विचुंबेत विद्यार्थी गुणगौरव
संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त आलेल्या प्रत्येक संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा, असा सल्ला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. भारतीय जनता पक्ष विचुंबे, दुर्गामाता मित्र मंडळ, मंगलमूर्ती मित्र मंडळ आणि विचुंबे ग्रामस्थांच्या …
Read More »पेणमधील जिते येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी
नागरिक, गणेशमूर्ती कारखान्यांना होणार सुरळीत वीजपुरवठा आमदार रविशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी पेणचे आमदार रविशेठ पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खरोशी विभागातील गावांना भेडसावणार्या विजेच्या समस्येवर जिते येथे 25 हजार के.वी. क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या …
Read More »खालापुरात पर्यटकाकडून हवेत गोळीबार
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील बोरगाव सोंडेवाडी येथे वर्षापर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्या पर्यटकावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. बदलापूर येथे राहणारा अमित गुरुनाथ मोरे मित्रांसह सोंडेवाडी धबधब्यावर आला …
Read More »मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
काम लवकरात लवकर करण्यासंदर्भात केल्या सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त कोकणाच्या भविष्याची दिशा ठरवणार्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. 14) मुंबई-गोवा महामार्गाची अधिकार्यांसह पाहणी केली. या वेळी मंत्री चव्हाण यांनी काम लवकरात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील वाजे येथे साकारणार गणपती घाट
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामे होत आहेत. याच अनुषंगाने त्यांच्या निधीतून वाजे गावात गणपती विसर्जन घाट बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली तळोजा, पापडीचा पाडा परिसराची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. या पावसात गटारांमध्ये पाणी तुंबून तसेच रस्त्यामुळे नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तळोजा, पापडीचा पाडा या परिसराची अधिकार्यांसह पाहणी केली तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी माजी …
Read More »सीकेटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौर व शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी सांगितली प्रगतीची पंचसुत्री
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना प्रमुख पाहुण्या रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी स्वप्न, मेहनत, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper