Breaking News

Ramprahar Reporters

‘आरटीआयएससी’च्या निभिष चौधरीला स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा सदस्य निभिष चौधरी याने मुंबई युनिव्हर्सिटी येथे झालेल्या मान्सून इनडोअर ओपन स्पीड स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होऊन सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापक प्रणित गोंधळी, सहव्यवस्थापक शामनाथ पुंडे यांच्या उपस्थितीत पॅट्रोन मेंबर अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते निभिष चौधरी …

Read More »

प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी पनवेलमध्ये महारोजगार मेळावा

मंत्री उदय सामंत, मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवारी (दि. 24) महारोजगार मेळावा होणार असून या वेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार …

Read More »

मंत्री मंगलप्रभात लोढा शनिवारी पनवेलमध्ये

पनवेल  : प्रतिनिधी देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या मोदी @ ९ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्या वतीने शनिवार दिनांक २४ जून रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास …

Read More »

रायगडात पावसाअभावी भातरोपे करपण्याची भीती

रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ अलिबाग : प्रतिनिधी जून महिना संपायला आला तरी पाऊस बरसायचे नाव घेत नाही. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे रायगडमधील शेतकरी चिंतातूर आहे. भातरोपे पाण्याअभावी करपू लागली आहेत. या रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. पाऊस झाला नाही तर केलेल्या पेरण्या वाया जाण्याची …

Read More »

पनवेल मनपाची 126 कोटींची वसुली

मालमत्ता कर भरणा करण्यास नागरिकांचा प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधी नवीन आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणार्‍या मालमत्ताधारकांकडून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. मागील एप्रिल महिन्यापासून ते 22 जूनपर्यंत 126 कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची करवसुली होण्याची ही पहिलीच वेळ आहे. …

Read More »

ज्येष्ठ कार्यकर्त्यांमुळेच आज आम्ही आहोत -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जतध्ये ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन उत्साहात कर्जत, खोपोली : प्रतिनिधी गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारताची मान सर्वदूर उंचावली आहे. अमेरिकेसारख्या देशात त्यांना सन्मान मिळत आहे. त्यांनी सर्वांसाठीच विविध योजना सुरू केल्या आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळू लागला. भारतीय जनता पक्षाच्या कठीण काळात ज्या कार्यकर्त्यांनी काम केले …

Read More »

ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड तायक्वॉन्डो असोसिएशचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सुभाष पाटील यांनी 24 ते 26 जूनदरत्यान जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे होणार्‍या राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर केला. यामध्ये क्युरोगी प्रकार मुले ः अभिषेक चव्हाण (45 किलोखालील), शाकीर अली खान (48 किलोखालील), व्यंकटेश गणेसन (51 किलोखालील), …

Read More »

‘नऊ वर्षांची देशाची वाटचाल सर्वाधिक तेजस्वी’

महाजनसंपर्क अभियानांतर्गत प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पनवेलमध्ये साधला संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. देशाचे …

Read More »

“आयकरधारक व अपात्र लाभार्थ्यांकडून निधी वसुली करू नका”

आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आयकर धारक व अपात्र लाभार्थ्यांना वाटप केलेल्या निधीची वसुली करू नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रधानमंत्री किसान …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आसूडगाव शाळेत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत पनवेलजवळील आसुडगाव येथील जि. प. शाळेत भाजपचे तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ …

Read More »