Breaking News

Ramprahar Reporters

विकासकामांसाठी पुढाकार महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2 कोटी 80 लाखांच्या निधीतून रस्त्यांचा विकास पनवेल : रामप्रहर वृत्त विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास …

Read More »

रायगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून दुकान, वाहनांचे नुकसान

सुदैवाने पर्यटक बचावले महाड : प्रतिनिधी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये मंगळवारी (दि. 13) दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळून किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांच्या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे येथे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाच्या दुकानाचेदेखील नुकसान झाले. वाहनांमधील पर्यटक किल्ल्यावर गेले असल्याने सुदैवाने ते बचावले. पावसानंतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजामध्ये दरड …

Read More »

ऑईल टँकर पेटून तीन जणांचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुर्घटना खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात एका ऑइल वाहतूक करणाार्‍या टँकरचा मंगळवारी (दि. 13) अपघात होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयात व पवना येथील ट्रामा केअर येथे उपचार सुरू आहेत. …

Read More »

कोर्लई ग्रामपंचायतीमधून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ; चौकशीचे आदेश

अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या मालकीच्या 19 बंगले प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोर्लई ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मुरूड पंचायत समितीच्या गटविकास …

Read More »

पनवेलमध्ये रंगला ‘उत्सव नात्यांचा’

कलाकार, मान्यवरांची सोहळ्यास उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त झी मराठी महाराष्ट्र सखी आणि जी. एस. फाउंडेशनच्या वतीने उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकताच मोठ्या उत्साहात रंगला. या सोहळ्याला माजी उपमहापौर चारुशीला घरत आणि वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट देत कलाकारांना शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी …

Read More »

राज्याभिषेक सोहळ्यानंतर स्वयंसेवी संस्था, दुर्गप्रेमींकडून साफसफाई

सुधागड : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर 1 जून ते 6 जून या कालावधीत 350वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या वेळी मोठ्या संख्येने लोक आल्याने कचर्‍याचे साम्राज्य झाले होते. स्वयंसेवी संस्था व दुर्गप्रेमींनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबवून किल्ला स्वच्छ केला. सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग, रायगड रक्षित …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळ्यात एसटीची दमदार कामगिरी

पावणे पाच लाखांहून अधिक शिवप्रेमींनी केला प्रवास महाड : प्रतिनिधी   रायगडावर नुकत्याच झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवप्रेमींना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची दमदार कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी केली. 1 ते सात जून या कालावधीमध्ये सलग सात दिवस एसटीच्या दीडशे बसेस कोंझर ते रायगड पायथा वाय जंक्शन अशा धावत होत्या. …

Read More »

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे संयुक्त मोर्चा संमेलन

मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रप्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन मावळ : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त राबविण्यात येणार्‍या महाजनसंपर्क अभियान अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे येथे संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्याचे पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख …

Read More »

पनवेलच्या चहाविक्रेत्याचा केंद्र सरकारतर्फे दिल्लीत सत्कार

पनवेल : देशमुख प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केल्याने रस्त्यावर चहा विक्रीचा व्यवसाय करणार्‍या पनवेलच्या रवींद्र मगर यांचा नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे दिल्लीत सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे ते भारावून गेले. सत्कार समारंभास केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी, प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीचे सचिव …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त 24 जूनला रोजगार महामेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या 24 जून या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार …

Read More »