लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त उद्धव ठाकरे गटाचे पनवेलजवळील आदई येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवीन पनवेल येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप सरचिटणीस भूपेंद्र पाटील, …
Read More »महाराष्ट्राचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 9) महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांनी मांडलेला हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना …
Read More »पनवेलजवळ कारची उभ्या बसला धडक; एक ठार, तिघी जखमी
पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात बुधवारी (दि. 8) सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या इर्टिका कारची धडक बसली. या अपघातात कारमधील एक जण ठार, तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. ठाणे येथील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे हे सहकार्यांसह महाड येथील कार्यक्रम …
Read More »अलिबागमध्ये बैलगाडी शर्यतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्र किनार्यावर मंगळवारी (दि. 7) बैलगाडी शर्यतीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. विनायक जोशी (वय 70, रा. अलिबाग) आणि राजाराम गुरव (वय 75, रा. झिराड, अलिबाग) अशी मृतांची नावे आहेत. अलिबाग कोळीवाड्यातर्फे धुळवडीचे औचित्य साधून मंगळवारी समुद्र किनार्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम …
Read More »सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी समारंभ
मंत्री चंद्रकांत पाटील, माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्र्षे झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय …
Read More »पनवेलमधील देवळोली येथील धरणात दोघे बुडाले
रसायनी : पनवेल तालुक्यातील देवळोली येथील उसराई धरणावर धुलिवंदननिमित्त मौजमजा करीत पोहण्यासाठी आलेले दोन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी (दि. 7) घडली. त्यामुळे धुलिवंदनला गालबोट लागल्याचे दिसून आले. बुडालेले तरुण वेगवेगळ्या ग्रुपमधील असून उसराई धरणावर मौजमजा करून पोहण्यासाठी उतरल्याचे समजते. त्यांची नावे समजू शकली नाहीत. यापैकी एकाचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीमुळे सापडला. …
Read More »वीर वुमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव येथे डस्टबीन
पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वीर वुमन्स फाउंडेशनच्या वतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलाव येथे 10 डस्टबीन देण्यात आले आहेत. फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांच्या हस्ते महपिालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे सोमवारी (दि. 6) हे डस्टबीन सुपूर्द करण्यात आले. …
Read More »रायगड जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होळी आणि धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. परंपरेप्रमाणे सोमवारी (दि. 6) रात्री होळी पेटविण्यात आली. त्यानंतर दुसर्या दिवशी (दि. 7) एकमेकांना रंग लावून धुळवडीचा आनंद लूटण्यात आला. वाळलेली झाडे, पेंढ्यापासून रचलेल्या तसेच फुले, पताका व अन्य साहित्याने होळ्या सजविण्यात आल्या होत्या. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिचे …
Read More »पनवेलमधील तोंडरेत शेकापला खिंडार
चार माजी सरपंच, उद्योगपती समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यातील तोंडरे गावात खिंडार पडले आहे. भाजपचे सक्षम नेतृत्व आणि विकासकामांवर प्रभावित होऊन शेकापचे माजी सरपंच नारायणशेठ चांगो पाटील, अशोक पदू पाटील, वासुदेव हाळुराम पाटील, तोयराम गोविंद पाटील आणि उद्योगपती सुरेशशेठ खानावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह विकासाचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जीवनचरित्र ग्रंथाचे सातारा येथे प्रकाशन
सातारा : रामप्रहर वृत्त पुण्यपुरुष प्राचार्य शंकरराव उनउने उर्फ बापू यांच्या जीवनचरित्र ग्रंथाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) सातारा येथे करण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये हा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper