कार्यकर्त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत प्रवेश खोपोली, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीला खिंडार पडले असून चौक जिल्हा परिषद विभागातील टेंभरी ग्रामपंचायतीमधील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना …
Read More »‘सिनेट’ सदस्यपदी मयुरेश नेतकर यांची नेमणूक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नियुक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते …
Read More »विद्यार्थी देशाचे भविष्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
माणगाव येथील शिबिराचे उद्घाटन माणगाव : रामप्रहर वृत्त आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे आणि ते घडविण्यासाठी तुम्ही तयार व्हा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 10) येथे केले. ते राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. पुणे …
Read More »‘अंगारक’निमित्त महड, पाली येथील मंदिरात भाविकांची गर्दी
खालापूर, खोपोली, पाली : प्रतिनिधी नव्या वर्षातील एकमेव अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवारी (दि. 9) होती. यानिमित्त गणेशभक्तांनी अष्टविनायकांपैकी क्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड आणि पाली येथील मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. याशिवाय ज्यांना तिथे जाणे शक्य झाले नाही ते आसपासच्या मंदिरात जाऊन ते बाप्पाचरणी नतमस्तक झाले. महड येथील वरदविनायकाचे दर्शन …
Read More »कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा अर्ज दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 10) कोकण भवन येथे निवडणूक अधिकारी व उपायुक्त मनोज रानडे यांच्याकडे सादर केला. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, …
Read More »हमरापूर प्रीमियर लीगचा दादर संघ मानकरी
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आदित्य इलेव्हन दादर संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघास आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते एक लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेत 17 संघ सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण समारंभास भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, रायगड …
Read More »रोठ बुद्रुक येथे रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार
युवा जिल्हाध्यक्ष चषकावर रोहा संघाने कोरले नाव आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 9) रोजी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथील हनुमान मंदिर क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने युवा जिल्हाध्यक्ष चषक स्पर्धा उत्साही वातावरणात …
Read More »आग्रोळी संघ एनएमपीएलचा विजेता
नवी मुंबई : बातमीदार बहुचर्चित एनएमपीएल अर्थात नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद आग्रोळी येथील जय मल्हार फायटर संघाने पटकाविले, तर गोठवली येथील साईप्रसाद संघाने उपविजेतेपदाला गवसणी घातली. एनएमपीएल टेनिस बॉल क्रिकेट लीग कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर रंगली. या स्पर्धेत नवी मुंबईतील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या …
Read More »महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. आता याबाबतची सुनावणी 14 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष सर्वाच्च न्यायालयात पोहचला आहे. सत्तासंघर्षात मंगळवारी (दि. 10) …
Read More »खालापुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; चौकचे सुधीर ठोंबरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप घडला असून चौक जिल्हा परिषद गटातील ताकदवान नेते सुधीर ठोंबरे यांनी सोमवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper