मोहोपाडा : प्रतिनिधी रामकृष्णा अकॅडमी व हरिग्राम केवाळे व्हिलेज यांच्या वतीने जिल्हास्तरावर किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहोपाडा, रसायनीतील खेळाडूंनी सहभाग घेत सुयश संपादन केले आहे. रसायनीतील किक बॉक्सिंग प्रशिक्षक संजय काशिनाथ पाटील व त्यांच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि पाच रौप्यपदके पटकाविली. यात वेदांत सोनावणे, अजय जाधव, …
Read More »मर्दानी स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप; पनवेलच्या खेळाडू व पंचांचे सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन व मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पंच परीक्षा व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पनवेलमधील खेळाडू आणि पंचांनी यश संपादन केले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व इंडियाच्या चेअरमन …
Read More »मिनीडोर संघटनेची क्रिकेट स्पर्धा रंगली
रेवदंडा : प्रतिनिधी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रेवदंडा, चणेरा, चौल, नागाव, वावे या संकल्प सिद्धी मिनिडोर इको संघटनेच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चौल हिंगुळजा देवी मैदानात नुकतेच झाले. या स्पधेर्र्त महेश मानकर संघाने बाजी मारली. स्पर्धेचा शुभारंभ माजी पं.स.सदस्य उदय काठे, संकल्प सिद्धी मिनिडोर संघटनेचे अध्यक्ष आदेश मोरे, खजिनदार संतोष म्हात्रे, …
Read More »शेवटपर्यंत भाजपमध्येच राहणार -माजी आमदार देवेंद्र साटम
खोपोली : प्रतिनिधी माझ्या बाबतीत कोणी काही बोलतात त्यांच्याशी मला काहीही घेणेदेणे नाही. मी भाजपमध्ये एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश केला. भाजपत देव, देश आणि धर्म यांचा विचार केला जातो आणि तो मी स्वीकारलेला आहे. भाजप माझ्यासाठी विचार आहे, अशा शब्दांत कर्जत-खालापूरचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी त्यांच्या शिवसेना ठाकरे …
Read More »पनवेलमध्ये रंगला पतंग महोत्सव
मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांनी लुटला आनंद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मकरसंक्रांत सण रविवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच या महोत्सवाला भाजपचे …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव हा भूमिपुत्रांचा विजय -केंद्रीय मंत्री कपिल पाटील
उरण : प्रतिनिधी नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास राज्य सरकारने मंजुरी देणे हा भूमिपुत्रांचा विजय असून ही मागणी मी 2015मध्ये संसदेत केली होती, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी (दि. 16) व्यक्त केले. ते जासई येथे आयोजित शेतकरी आंदोलनाच्या स्मृतिदिन कार्यक्रमात …
Read More »महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा मार्ग सुकर
वेणूनाथ कडू यांची माघार; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून वेणूनाथ कडू यांनी सोमवारी (दि. 16) आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप, शिवसेना, शिक्षक परिषद व मित्रपक्षांचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा …
Read More »महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार
रोह्यात आढावा बैठक; प्रमुख नेते, पदाधिकार्यांची उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी (दि. 14) रोह्यात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान …
Read More »खांदा कॉलनीतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाला शुक्रवारी (दि. 13) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी भेट दिली. सप्ताहाची सांगता शनिवारी (दि. 14) ह.भ.प. सुदाम महाराज …
Read More »आपटा येथे जुगार खेळणार्यांना 10 जणांना अटक
रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा गावात स्मशानभूमीजवळील मोकळ्या शेडमध्ये जुगार खेळणार्या 10 जणांना रसायनी पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपटा गावात बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळला जात होता. रसायनी पोलिसांच्या पथकाने तेथे धाड टाकली. या वेळी घटनास्थळावरून रोख रक्कम, रिक्षा, मोटरसायकल इत्यादी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper