उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन झाली आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी कामे केली आहेत त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री …
Read More »गणेशोत्सवात जीवनावश्यक साहित्य वाटप
कर्जत : प्रतिनिधी शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था-जिते आणि गुंज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील जिते व कुंभे आदिवासी वाडीमध्ये दैनंदिन वापराच्या घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले. गुंज फाउंडेशनचे आनंद खरे यांच्या सहकार्याने तसेच अॅड. रंजना धुळे व हर्षद (सोनु) भोपतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमित्त जिते व कुंभे आदिवासी …
Read More »नागोठण्यात मित्रानेच केली मित्राची हत्या
नागोठणे : प्रतिनिधी मित्राच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नागोठणे गवळ आळीमध्ये राहणार्या साहिल संजय कडू (वय 18) या तरुणाला त्याचाच मित्र प्रितेश गजानन केदारी (वय 23) या तरुणाने गळा दाबून ठार केल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी घडली. …
Read More »श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावर दोन प्रवासी निवारा शेडचे भूमिपूजन
म्हसळा : रामप्रहर वृत्त भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावरील नागलोली व भरडोली येथे एसटी बस थांबे बांधण्यात येणार आहेत. सुमारे पाच लाख रुपये खर्चाच्या या बस थांब्यांच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 2) भाजपचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत …
Read More »गणेश विसर्जनासाठी खोपोली नगरपालिका सज्ज !
खोपोली : प्रतिनिधी शहरातील विरेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या अनेक वर्षापासून गणेश विसर्जन केले जात होते. त्याच तलावातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे तलावातील पाणी प्रदुषण रोखण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक अनुप दुरे यांनी कंबर कसली असून गणेश विसर्जनासाठी त्यांनी कृत्रिम तलाव आणि मोबाइल कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. खोपोली शहर पर्यावरणमुक्त …
Read More »खोपोलीत 210 किलो गांजा जप्त
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीतील लौजीजवळ एका झायलो गाडीतून 210 किलो गांजा जप्त करण्यात आला. पुण्याहून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गुरुवारी कारवाई ही रात्री करण्यात आली. जप्त केलेल्या गाजांची किंमत 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पुण्याकडून मुंबई गोवंडीकडे झायलो गाडीत गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती …
Read More »रायगड रोपवे सहा दिवस बंद राहणार
महाड : प्रतिनिधी शिवप्रेमींना किल्ले रायगडावर केवळ चारच मिनिटांत घेऊन जाणार्या रायगड रोप वेची सेवा 5 ते 10 सप्टेंबर या काळात देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड रोप वेचे व्यवस्थापक सतीश माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. किल्ले रायगडवर जाण्यासाठी रोप वेची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान …
Read More »विराट कोहली झाला अलिबागकर!
झिराड परिसरात खरेदी केला भूखंड; फार्महाऊस बांधणार अलिबाग # प्रतिनिधी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात ही आठ एकर हवेशीर जागा असून या ठिकाणी तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (दि. 30) पूर्ण केला. …
Read More »एमजीएममधील जन आरोग्य योजना पूर्ववत सुरू
आमदार प्रशांत ठाकूर व माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवरून कामोठे एमजीएम रुग्णालय निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेचा लाभ या ठिकाणच्या रुग्णांना मिळत नव्हता. सर्वसामान्य रुग्णांच्या सोयीसाठी येथे योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर …
Read More »‘आयएनएस विक्रांत’ नौदलाच्या ताफ्यात
पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलावतरण कोची : वृत्तसंस्था संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका शुक्रवारी (दि. 2) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोचीमध्ये हा सोहळा झाला. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतीय सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे आयएनएस विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी विक्रांत युद्धनौका म्हणजे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper