Breaking News

Ramprahar Reporters

जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार - ना. रवींद्र चव्हाण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले राज्यातील सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने निश्चितपणे घेऊन जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 28) येथे केले. उरण भाजपतर्फे आयोजित सत्काराला ते उत्तर देत होते. राज्यात नवीन …

Read More »

“पुस्तक आपला खरा मित्र”

मी वाचलो कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की, यातून मिळणारा आनंद एकमेकाद्वितीय असतो. वाचनाची सर बाकी कोणत्याही छंदाला नाही. पुस्तक हा आपला मित्र असतो. निरपेक्ष वृत्ती असणारे पुस्तक आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, आपल्याकडे काहीच मागत नाहीत. हातात पुस्तक आलं की आपण गर्दीतही एकांतात जातो आणि एकांतात असताना पुस्तक …

Read More »

एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धेची रविवारी पनवेलमध्ये रंगणार अंतिम फेरी

अभिनेते पृथ्वीक प्रताप, भरत साळवे यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी (दि.  28) पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

रयत शिक्षण संस्था माझी मातृसंस्था – लोकनेते रामशेठ ठाकूर

वाशीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभात ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला न्याय

बँकेकडून पैसे मिळाले परत पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला असून पंतप्रधान आवास योजनेचे पैसे पुन्हा मिळाले आहेत. त्यामुळे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे सदाशिव झपाटे यांनी जानेवारी 2018मध्ये मुलाच्या नावावर …

Read More »

कामोठे विभागातील कोरोना रुग्णांच्या वाढीसंदर्भात चौकशी करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे विभागातील कोविड 19 रूग्णांच्या वाढी संदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी एका निवेदनाद्वारे कामोठे सेक्टर 8 येथील नागरी प्राथमि आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडे केली आहे. डॉ. भगत यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन ते चार दिवसांत …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात शेअर मार्केटविषयक व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (दि.27) वाणिज्य विभागाने ‘शेअर मार्केटमधे निपुणता’ या विषयावर आभासी व्याख्यान आयोजित केले. कार्यक्रमासाठी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रा. कौशलकुमार मिश्रा हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या व्याख्यानादवारे त्यांनी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमधे गुंतवणूक …

Read More »

कामोठे येथे वरमहालक्ष्मी पूजा

परेश ठाकूर यांनी घेतले सपत्नीक दर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारतीय सेल कामोठेच्या वतीने वरमहालक्ष्मी पूजा शुक्रवारी (दि. 26) आयोजित केली होती. या पुजेचे संयोजक तथा कामोठे मंडळ उपाध्यक्ष सूजीत पुजारी यांच्या वतीने सरोवर एन्क्स येथे ही पूजा झाली. या पुजेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

खारघरमधील वाहतूक कोंडी सोडवा

भाजप पदाधिकार्‍यांचे निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरात वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात त्यांनी वाहतूक पोलिसांची भेट घेत निवेदन दिले आहे. शहरात वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सकाळ संध्याकाळी नोकरीधंद्यासाठी जाण्या येण्याच्या मुळातच नव्हे तर संपूर्ण दिवसभर नागरिकांना वाहतूक कोंडीला …

Read More »

नामदार रवींद्र चव्हाण यांचा रविवारी सत्कार सोहळा; विविध पक्षांतील कार्यकर्ते करणार प्रवेश

पनवेल : प्रतिनिधी फडणवीस सरकार असताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारीने काम करणारे तसेच आताच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार समारंभ तसेच विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता उरणमधील जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे होणार …

Read More »