स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून रोडपालीत ओपन जिम
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे मतदारसंघात सुरू आहेत. त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून रोडपाली सेक्टर 20 येथील उद्यानात ओपन जिम उभारण्यात आली असून या जिमचे लोकार्पण महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »अडीच वर्षांत पाच वर्षांचे काम करायचेय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : प्रतिनिधी अडीच वर्षांचा काळ वाया गेला आहे. आता उर्वरित अडीच वर्षांत पाच वर्षांचे काम करायचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या समारंभास केंद्रीय …
Read More »हर घर तिरंगा अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद
घरोघरी फडकला भारतीय ध्वज; विविध उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानाला शनिवारी (दि. 13) पहिल्याच दिवशी देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. नागरिकांनी घरोघरी भारतीय ध्वज फडकावून सलामी दिली. त्याचप्रमाणे यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रीय …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबागेत कॅरम, बॅडमिंटन स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग येथील अधिकारी जिमखाना येथे महिला व पुरुष अधिकारी-कर्मचार्यांची कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारी (दि. 12) झाली. जिल्ह्यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी तहसीलदार (पुनर्वसन) डॉ. सतीश कदम …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा अव्वल
माऊली जगदाडेने जिंकली आव्हानाची कुस्ती अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवाजी व्यायामशाळा आंदोशी अलिबागने द्वितीय, तर जय हनुमान तालिम संघ वाडगाव अलिबागने तृतीय क्रमांक पटकाविला. अंतिम आव्हानाची कुस्ती कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय …
Read More »पनवेलमध्ये येत्या सोमवारी तिरंगा एकता सायकल रॅली
पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाच्या अमृत महोत्सवी (75व्या) स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 15) तिरंगा एकता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी सकाळी 9.30 वाजता तिरंगा रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय …
Read More »कोपर येथील नूतन शाळा इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोर्कापण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कोपर येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधून तयार झाली असून या इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी इमारत चांगली असली की, शिक्षण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला …
Read More »राज्यातील 608 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
18 सप्टेंबरला मतदान; सरपंचपदाची थेट जनतेतून होणार निवड मुंबई : राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी तत्काळ आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदी ; मुंबईची धुरा आशिष शेलारांकडे
मुंबई : प्रतिनिधी भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांच्या जागी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आमदार आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने महापालिका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper